DC vs CSK : पंत – वॉर्नरची दमदार फटकेबाजी ! दिल्लीकडून चेन्नईला 192 रन्सचं तगडं आव्हान..

DC vs CSK Live Score : डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. मथिशा पाथिरानाने तीन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ताशी 145 किमीपेक्षा जास्त वेगाने केलेली गोलंदाजी चांगलीच लक्षवेधी ठरली. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून … Read more

IND vs AUS 4TH T20 : ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला; कर्णधार मॅथ्यूनं घेतला ‘हा’ निर्णय..

India Vs Australia 4th T20I Cricket Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी … Read more

#CWC23 #AUSvSL Live Score : श्रीलंकेच्या बिनबाद 100 धावा पूर्ण, निसांका-परेरा दोघांचीही अर्धशतकाकडे वाटचाल…

ICC ODI World Cup 2023 Australia vs Sri Lanka Live Score : आज, विश्वचषक 2023 च्या 14 व्या सामन्यात, पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना 1996 च्या चॅम्पियन श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत खराब झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही सामने गमावले आहेत. अशा स्थितीत दोन्ही … Read more

#CWC23 INDvPAK Live Score : रोहितचं शतक हुकलं, 86 धावावर बाद; टीम इंडिया विजयापासून 31 धावा दूर…

World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. रोहितचं शतक हुकलं…. रोहित … Read more

#CWC23 INDvPAK Live Score : भारताला पहिला धक्का, शाहीन आफ्रिदीने केले शुभमन गिलला बाद…

World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. विजयासाठी 192 धावांचा पाठलाग … Read more

#CWC23 INDvPAK Live Score : पाकला सातवा धक्का; सिराजनंतर कुलदीप आणि बुमराहने केला कहर…

World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील हा आठवा सामना आहे. टीम इंडियाचा रेकॉर्ड 7-0 असा आहे. पाकिस्तानच्या सात विकेट … Read more

#CWC23 #NZvBAN Live Score : न्यूझीलंडला दुसरा धक्का, डेव्हॉन कॉनवे बाद तर विल्यमसनचे अर्धशतक…

World Cup 2023 New Zealand vs Bangladesh Match : विश्वचषकाच्या11व्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 246 धावांचे लक्ष्य … Read more

#AsiaCup2023 #INDvBAN Live Score : भारताचा निम्मा संघ तबूंत; Team India 5 बाद 163

Live Score Cricket Today, India vs Bangladesh Asia Cup 2023 :आज आशिया चषक 2023 चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. 17 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय … Read more

#IPL2023 #RCBvMI : बेंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

बेंगळुरू :- आयपीएलच्या पाचव्या सामन्यात पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)शी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या मोसमात प्रथमच भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या बाजूनं लागला आहे. बेंगळुरूचा कर्णधार फाफ … Read more

#IPL2023 #RCBvMI : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टाॅस जिंकला, कर्णधार डुप्लेसिसने घेतला ‘हा’ निर्णय

बेंगळुरू :- आयपीएलच्या पाचव्या सामन्यात पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)शी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या मोसमात प्रथमच भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत. बंगळुरूने गेल्या काही हंगामांत आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे गेल्या … Read more