कर्जाचा हप्ता वाढणार नाही ; वाचा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातून कर्जदारांना कसा दिलासा…

RBI Reop Rate । 

RBI Reop Rate ।  रिझर्व्ह बँकेने सलग सातव्यांदा व्याजदरात बदल केला नाही. बँकने व्याजदर ६.५% वर कायम ठेवले आहेत. म्हणजे कर्ज महाग होणार नाही आणि कर्जाचा हप्तासुद्धा वाढणार नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये रिझव्र्व्ह बँकेने शेवटचे दर ०.२५% वाढऊन ते ६.५% केले होते. रिझव्हं बैंक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ३ एप्रिलपासून सुरू असलेल्या चलनविषयक धोरण समितीच्या … Read more

कर्जाचा हप्ता वाढला! RBI ने व्याजदरात केली आणखी 0.50 टक्क्यांनी वाढ

मुंबई – मे महिन्यापासून भारतीय रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात तब्बल 1.40 टक्‍के वाढ केल्यामुळे अगोदर कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या हप्त्याच्या रकमेत वाढ झाली आहे. त्याचबरोबर नवे कर्ज अधिक व्याजदरावर घ्यावे लागत आहे. असे असतानाच रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात (रेपो) आणखी 0.50 टक्‍के वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाचा हप्त्याची रक्कम वाढण्याबरोबरच दिवाळीत खरेदीसाठी कर्ज कमी प्रमाणात घेतले जाण्याची … Read more

कर्जाचा हप्ता वाढणार; आरबीआय आणखी व्याजदर वाढवण्याच्या तयारीत?

मुंबई – देशातील वाढती महागाई कमी करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून तीन दिवसांची रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण बैठक सुरू झाली. बुधवारी रिझर्व्ह बॅंकेकडून पतधोरणाची घोषणा करण्यात येईल. रिझर्व्ह बक व्याजदरात 0.40 टक्‍क्‍याची वाढ करेल, अशी शक्‍यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात किरकोळी महागाईने मागील आठ वर्षाचा उच्चांक गाठला. एप्रिल … Read more

कर्जाचा हप्ता वाढणार!

पुणे – महागाई हाताबाहेर जाणार नाही या आशेने गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात कसलीही वाढ केलेली नाही. मात्र नंतर किरकोळ महागाईचा दर सात टक्‍क्‍याच्या जवळ गेल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शक्‍य तितक्‍या लवकर रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढील एक वर्षात रिझर्व्ह बॅंक टप्प्याटप्प्याने व्याजदरात किमान … Read more

कर्जाचा हप्ता होणार पतसंस्थेतून कपात

न्यायालयाचा हिरवा कंदील पिंपरी – माथाडी कामगारांनी घेतलेल्या कर्जाचा हप्ता पतसंस्थांना कामगारांच्या वेतनातून कपात करता येईल. याबाबत तत्कालीन राज्य सरकारच्या निर्णयाला माथाडी पतसंस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या निकालामुळे माथाडी पतसंस्थासह कामगारांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. माथाडी कामगारांना पतसंस्था, बॅंका कर्ज देण्यास तयार … Read more

कर्ज हप्त्याची सवलत वाढवा

वाहतूकदारांच्या संघटनेची रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने लॉकडाऊनमुळे कर्ज घेणाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत हप्ता न देण्याची सवलत दिली आहे. मात्र, ही सवलत पुरेशी नसून या सवलतीची कालमर्यादा 31 डिसेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी वाहतूकदारांच्या संघटनेने रिझर्व बॅंकेकडे केली आहे. वाहतूक क्षेत्र अजूनही मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या किंवा उद्योजक इतक्‍यात हप्ता देऊ … Read more

हप्ता न भरण्याला मुदतवाढ नको

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने सहा महिन्यांसाठी कर्जाचा हप्ता न देण्याची सवलत दिली आहे. या सवलतीला मुदतवाढ धोकादायक ठरेल, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. पत्रकारांशी बोलताना राजन म्हणाले की, लोकांना एकदा हप्ता भरण्याची गरज नाही, असे सांगितले की त्यांना पैसे न देण्याची सवय होते. नंतर त्यांना पुन्हा शिस्त लावण्यासाठी … Read more

कर्ज हप्ता सवलतीस मुदतवाढ नको

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने कर्जावरील हप्ता न देण्याची सवलत दिली आहे. या सवलतीस मुदतवाढ देण्याची गरज नाही कारण कर्ज घेतलेल्या बऱ्याच लोकांनी कर्जाचे हप्ते देण्यास सुरुवात केली आहे, असे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.  स्टेट बॅंकेकडून 16 लाख कोटी रुपयांचे टर्म लोन घेण्यात आले आहे. यातील केवळ 9.5 टक्‍के लोकांनी कर्जाचा हप्ता न … Read more

हप्ता सवलत आणखी वाढवू नका

परवडत असूनही अनेक जण भरत नाहीत कर्ज हप्ता मुंबई – ज्यांची कर्जाचा हप्ता भरण्याची क्षमता आहे अशा लोकांनी हप्ता न भरल्यामुळे बॅंकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने कर्जाचा हप्ता न भरण्याच्या योजनेला म्हणजे मोरॅटोरियमला मुदतवाढ देऊ नये, असा आग्रह पुन्हा ज्येष्ठ बॅंकर दीपक पारेख यांनी केला आहे. भारतीय उद्योग महासंघाचे उद्योग आणि रिझर्व्ह बॅंकेदरम्यान … Read more

कर्जाचा हप्ता न देण्यास आणखी 3 महिन्याची मुदतवाढ शक्‍य

लॉक डाऊन वाढल्यामुळे कर्ज घेणाऱ्याची उलाढाल ठप्प मुंबई : केंद्र सरकारने लॉक डाऊन आणखी 2 आठवड्यानी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांचे आणि उद्योगांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना कर्ज परतफेडीसाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या शक्‍यतेवर रिझर्व बॅंक विचार करीत असल्याचे बोलले जात आहे. या अगोदर लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर अर्थमंत्रालयाने आणि … Read more