काय सांगता…! लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या मुलांची इम्युनिटी चांगली, कमी पडतात आजारी कारण आहे ‘खास’

Immunity of children born during lockdown

immunity of children । 2020 हे वर्ष होते जेव्हा संपूर्ण जग थांबले होते. कोविडमुळे लोकांना घरातच राहावे लागले. लॉकडाऊनची परिस्थिती काही लोकांसाठी खूप दुःखद होत, तर काहींसाठी दिलासादायक होते. कारण या काळात जगभरात लाखो मुले जन्माला आली. लॉकडाऊनच्या गोड-कडू आठवणींमध्ये या मुलांचा जन्म संस्मरणीय ठरला, मात्र आता या मुलांशी संबंधित एक अतिशय आश्चर्यकारक  बातमी समोर … Read more

“लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले..’; रुपाली चाकणकर यांचा दावा

लातूर – कोविड-19 साथीच्या काळात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे असा निष्कर्ष राज्य महिला आयोगाकडून काढण्यात आला आहे. महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, एकट्या लातूरमध्ये 37 बालविवाह थांबवण्यात आले असून यातील दोन घटनांसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मात्र वाढलेल्या बालविवाह … Read more

पुणेकरांचे सात कोटी पडून; महापालिकेच्या कोविड निधीचा वापरच नाही

पुणे -करोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नास मर्यादा आल्याने या साथीचा सामना करण्यासाठी निधीची आवश्‍यकता असल्याने महापालिकेने शहरातील नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पुणेकरांनी महापालिकेच्या कोविड सीएसआर खात्यात जमा केलेल्या रकमेतील तब्बल 7.22 कोटी रुपये अद्यापही पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेला 2020-21 मध्ये 4.89 कोटी … Read more

कोरोनाच्या काळात घेतलेल्या 15% फी शाळा परत करतील

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील करोडो पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, राज्याच्या योगी सरकारने कोरोनाच्या काळात शाळांकडून आकारण्यात आलेल्या 15 टक्के शुल्काचा परतावा किंवा समायोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी विशेष सचिवांनी सर्व जिल्ह्यांच्या डीएम आणि जिल्हा शाळा निरीक्षकांना आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, सर्व मंडळांच्या शाळांना सत्र २०२०-२१ मध्ये घेतलेल्या शुल्कापैकी १५ … Read more

चीनमध्ये पुन्हा करोनाचा संसर्ग; शांघायमध्ये लॉकडाऊन जाहीर

बिजिंग  – चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून शांघायमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्याने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा हा नवा उपप्रकार अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. शांघाय शहरात शुक्रवारी 1.3 लाख जणांच्या सामूहिक चाचणीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच या चाचणीचे … Read more

पुणे जिल्ह्यात जनावरे “लॉकडाऊन’मध्ये

पुरंदरमध्ये झपाट्याने वाढतोय लम्पीचा संसर्ग : लसीकरणावर भर बेलसर –जनावरांतील लम्पी रोगाने थैमान घातले असल्याने सध्या जनावरे “लॉकडाऊन’मध्ये आहेत की काय असे वातावरण निर्माण झाले आहे. पुरंदर तालुक्‍यातील बेलसरमध्ये आतापर्यंत अंदाजे 1200 ते 1300 जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी लसीकरण मोहीमच हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील सर्वांत पहिले मोफत लसीकरण करणारे गाव … Read more

आता खरे जिल्ह्याचे लॉकडाऊन उठले

सचिन अहिर यांचे चिंतन बैठकीत टीकास्त्र : उपनेते रवींद्र मिर्लेकरांनीही डागली तोफ ओतूर – पुणे जिल्ह्याचे लॉकडाऊन उठले आहे. अशी बोचरी टीका शिवसेना सोडलेले माजी खासदार व आमदारांचे नाव न घेता शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथील शिवसेनेच्या चिंतन बैठकीत केली. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, अशोक … Read more

कोरोना परत आला? शांघायमध्ये कडक लॉकडाऊन लागू

शांघाय – चीनमधील शांघाय शहरामध्ये करोनाची साथ पुन्हा तीव्र होऊ लागल्यामुळे आता तेथे पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. एका दिवसात तब्बल 4 हजार 477 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. नागरिकांना केवळ कोविड चाचणी करण्यासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. आपल्या घरांच्या आवारातील मोकळ्या … Read more

चीनमध्ये करोनाचा धुमाकूळ; शांघाय शहर पुन्हा लॉकडाऊन

शांघाय : करोनाने संपूर्ण जगाची पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.  मागील दोन वर्षांपासून या करोनामुळे  संपूर्ण जग हैराण होते. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत होते. मात्र अशातच पुन्हा एकदा जगभरात करोनाने पुन्हा एकदा धुमाकुळ  घालण्यास सुरुवात केली आहे. करोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनमध्ये पुन्हा करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. चीनमधील सर्वात मोठं … Read more

Pune Crime: लॉकडाऊनमुळे खाण मालक झाले अपहरणकर्ते

पुणे – लॉकडाऊनमध्ये दगड खाण व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडल्याने पैशांची चणचण जाणवू लागली. यातून बाहेर पडण्यासाठी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथभल चौघांनी गुन्हेगारीचा मार्ग निवडत अँटी करप्शनचे अधिकारी असल्याचे भासवत साराफा व्यावसायिकाच्या कामगाराचे अपहन करून रक्‍कम लुटली होती. हा प्रकार पुण्यात 7 मार्च रोजी घडला होता. याप्रकरणी तपास करून स्वारगेट पोलिसांनी चौघा खाण मालकांसह … Read more