राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? ; कोणाच्या पारड्यात किती जागा ?

Lok Sabha Election Result ।

Lok Sabha Election Result । लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीतअनेक धक्कादायक निकाल समोर आले. त्यातच लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली … Read more

पुणे | मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आयोगाकडे प्रस्ताव

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक कामकाजादरम्यान जिल्ह्यातील ३४ कर्मचाऱ्यांना अत्यवस्थ वाटल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक कामकाजासाठी ४५ हजारांपेक्षा जास्त अधिकारी, … Read more

Pune: निवडणुकीत 599 एसटी बसचा ताफा

पुणे – लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर आणि मावळ या मतदार संघात मतपेट्या वाहून नेण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) ५९९ बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एसटीकडून बस पुरविण्याची तयारी केली जात आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिकेच्या मतदानासाठी पीएमपीकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी प्रत्येक वेळी बस पुरविण्यात येतात. त्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार एसटी प्रशासनाकडे किती बस … Read more

शिवसेनेची यंत्रणा मजबूत, त्यात मविआची भर

Lok Sabha Election 2024 । महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज्याला कुटुंबप्रमाणे जपले. त्यामुळे आज त्यांच्याबद्दल सर्वच क्षेत्रात आपुलकी निर्माण झाली. यापुढेही तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेते तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ … Read more

महाराष्ट्रात मविआला 39, महायुतीला 9 जागा

मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागेल, असा दावा काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी केला आहे. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. एकनाथ शिंदे … Read more

आता धुळ्यातील काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य ; जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचे राजीनामे

Dhule Lok Sabha।

Dhule Lok Sabha। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये गोंधळ उडालेला आहे. जागावाटपावरून प्रत्येक पक्षात नाराजी सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच आता धुळे लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवारीत दुफळी माजलीय. डॉ. शोभा बच्छावा यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत. दरम्यान, उमेदवार शोभा बच्छाव नाराज पदाधिकाऱ्यांच्या समजुतीसाठी काँग्रेस कार्यालयात पोहोचल्या होत्या., मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घोषणांमुळे … Read more

सातारा | कराडच्या विकासासाठी 50 कोटींचा निधी मंजूर

कराड, (प्रतिनिधी) – कराड दक्षिण मतदारसंघाच्या आणि विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघ प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीतून कराडच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कृष्णा नाका-वाखाण रोड-कोरेगाव-कार्वे-कोडोली या दहा किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण, ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर पादचार्‍यांसाठी फूटपाथ … Read more

नगर : शिर्डी लोकसभा मतदार संघात नव्या दमाच्या नेत्तृत्वाची गरज : उत्कर्षा रुपवते

* संधी मिळाल्यास या मतदार संघातील रखडेला विकास पुर्ण करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार *  निवडणूक लढवण्यासाठी रुपवते यांनी घेतल्या दिग्गज राजकिय नेत्यांच्या गाठीभेटी राजेंद्र वाघमारे नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आणि माझी गेल्या तीन पिढ्यांपासून नाळ जोडली गेलेली आहे. महाविकास आघाडीला या मतदार संघातून राजकिय दृष्ट्या मोठी सकारात्मक परिस्थिती आहे. उत्तर नगर जिल्ह्यात अनेक समस्या … Read more

“माझ्यासारखीच अनेकांची स्थिती, पण कुणी समोर येऊन बोलण्याचे धाडस करत नाही” – पंकजा मुंडे

मुंबई – भाजपच्या राजकारणात काहीशा मागे पडलेल्या पंकजा मुंडे यांनी आपण सध्या गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे. मी राष्ट्रीय पातळीवर खूप काही करत आहे असे नाही. मी पक्षाची राष्ट्रीय सचिव आहे. मध्य प्रदेशाची सहप्रभारी आहे. मी वरिष्ठांच्या सूचनांनुसार कार्य करते. पण राजकीयदृष्ट्‌या समाधानी म्हणाल, तर मी स्वतः प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत आहे, असे त्यांनी म्हटले … Read more

मेरीटवर पास झाल्याने मीच बारामतीची खासदार – सुप्रिया सुळे

मलठण – बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला गेली पंधरा वर्षे लोकसभेत प्रामाणिकपणे काम करण्याची संधी दिली. संसदेत अनेक प्रश्‍न उपस्थित करून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. संसदेत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे मला सात वेळा उत्कृष्ट संसद पटृटु पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मी मेरीटवर पास झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही मीच बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार … Read more