Lok Sabha Election Phase 4 Voting: कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले जाणून घ्या..

Lok Sabha Election Phase 4 Voting – आज देशात लोकसभा निवडणुक 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले. 10 राज्यांमध्ये 96 जागांसाठी मतदान झाले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत 1717 उमेदवारांनी आज आपले नशीब आजमाले. आज ज्या जागांवर मतदान झाले त्यात आंध्र प्रदेशातील 25, तेलंगणातील 17, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, उत्तर … Read more

Lok Sabha Election Phase 4 Voting: सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले पहा

Lok Sabha Election Phase 4 Voting: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 10 राज्यांतील 96 मतदारसंघात मतदान होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत 1717 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आज ज्या जागांवर मतदान होत आहे त्यात आंध्र प्रदेशातील 25, तेलंगणातील 17, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 8 … Read more

Lok Sabha Election Phase 4 Voting: पुणे, शिरूर, मावळ मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले पहा

Lok Sabha Election Phase 4 Voting: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 10 राज्यांतील 96 मतदारसंघात मतदान होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत 1717 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आज ज्या जागांवर मतदान होत आहे त्यात आंध्र प्रदेशातील 25, तेलंगणातील 17, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 8 … Read more

‘बीडमध्ये ईव्हीएम मशीनवर तुतारीधारी माणूस चिन्ह अंधूक’ मविआ उमेदवाराचा आरोप

Lok Sabha Election 2024 । राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदानाची सकाळीच सुरुवात झाली. या टप्प्यात राज्यतील 11 लोकसभा मतदारसंघांमधील दिग्गज उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. आज सकाळी  ११ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.त्यामध्ये पुन्हा एकदा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झाले आहे. राज्यातील पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, … Read more

‘बुरखा काढायला लावला, आधार कार्ड पाहिलं…’ माधवी लता यांनी मतदान केंद्रावर मतदारांची केली ‘तपासणी’

Lok Sabha Election 2024 ।  हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यांनी मतदारसंघातील एका मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम महिलांचे बुरखे काढून त्यांची तपासणी केली. त्याचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डही पाहिले. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यांनी मतदारसंघातील एका मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम महिलांचे बुरखे काढून … Read more

बंगालमध्ये 32.78 % तर महाराष्ट्रात 17.51% मतदान, जाणून घ्या 10 राज्यांच्या 96 जागांवर अकरा वाजेपर्यंत किती झालं मतदान ?

Lok Sabha Elections 2024 Date

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी आज  मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे. आंध्रप्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांसाठीही मतदान होत आहे. दरम्यान सकाळी अकरा वाजेपर्यंत देशात 24.87 टक्के मतदान झाले आहे पश्चिम बंगाल – 32.78 … Read more

मतदान केल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या,”आम्ही ४०० जागांचा टप्पा..”

Pankaja Munde ।

Pankaja Munde । राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात राज्यतील 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.  राज्यातील पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या  मतदारसंघात मतदान होत आहे. त्यात बीड लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज सकाळी … Read more

अमित शहा म्हणाले, ‘नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार , 2029 नंतर..’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वृत्त वहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली आहे. अशात निवडणुकीच्या 3 टप्प्यांसाठी मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होत आहे. अशातच अमित शाह यांनी दावा केला की, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. अमित शहा म्हणाले … Read more

छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा

Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी सोमवारी मतदान होत आहे. यावेळी राज्यातील २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, … Read more

बंगालमध्ये ९ वाजेपर्यंत झाले,’सर्वाधिक मतदान’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाबाबत निवडणूक आयोगाने नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल- 15.24 टक्के मध्य प्रदेश – 14.97 टक्के झारखंड- 11.78 टक्के UP- 11. 67 टक्के बिहार- 10.18 टक्के तेलंगणा – 9.51 टक्के ओडिशा- … Read more