‘नरेंद्र मोदींनी नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार गमावला’ – सोनिया गांधी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ स्वत:च्या नावावर जनतेचा कौल मागितला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे मोदींचा राजकीय आणि नैतिक पराभव आहे. त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ते पुन्हा शपथ घेण्यास उत्सुक आहेत. मात्र, त्यांनी नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी सोडले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कॉंग्रेसच्या … Read more

Lok Sabha Election : ‘एनडीएचे सरकार फार काळ टिकणार नाही’ – ममता बॅनर्जी

कोलकाता – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे सरकार फार दिवस चालणार नाही असा दावा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते नाखुष आणि अस्वस्थ आहेत. त्यामुळे भाजपचे नेतेच पक्ष सोडतील. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे ममता म्हणाल्या. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी … Read more

Lok Sabha Election Result 2024 । उद्धव ठाकरेंच्या विजयात मुस्लिमांच्या मतांचा मोठा हातभार; आकडेवारी काय सांगते? पाहा…

Uddhav Thackeray | Muslim vote – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे स्थान भक्कम झाले आहे. मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या या पहिल्या निवडणुकीत ठाकरे आपल्या अस्तित्वासाठीच लढत असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे होते. त्यात ठाकरेंनी आपला गड राखला असून आणखी एका गोष्टीबाबत कुतुहल होते. ते … Read more

‘मतमोजणी केंद्रात मी रिव्हॉल्वर काढल्याच्या बातम्या खोट्या’; धनंजय मुंडेंनी सांगितली संपूर्ण घटना, वाचा….

Dhananjay Munde । Lok Sabha Election Result 2024 | लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल मंगळवारी 4 जून रोजी जाहीर करण्यात आले. देशातील एकूण 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 294 जागा तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना 17 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला जनतेने साथ दिल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांपैकी, … Read more

“श्रीकांत शिंदेंना मंत्री करा” ; शिंदे गटाच्या सर्वच खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shrikant Shinde ।

Shrikant Shinde । लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झालाय. एनडीएतील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचे सांगण्यात येतंय. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे … Read more

सोक्षमोक्ष : डोळे उघळणारा निकालांचा संदेश…

मतदारराजाने आपल्या सुज्ञपणाचे दर्शन या निकालांनी पुन्हा एकदा घडवले आहे. लोककल्याणापासून लांब जात-विरोधकांना तुच्छ लेखत सुरू असलेल्या मनमानी कारभाराला, राजकीय अस्थिरतेसाठी लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवण्याच्या मनोवृत्तीला, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला आणि सततच्या विजयाने आलेल्या अहंगंडाला मतदारांनी दिलेली चपराक असे या निकालांचे वर्णन करावे लागेल. अठराव्या लोकसभेसाठी पार पडलेल्या निवडणूक निकालांमधून अनेक संदेश राजकीय पक्षांना आणि नेत्यांना … Read more

“…तर मी राजाभाऊंसोबत एकत्र यायला तयार” ; शिंदे गटाचे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया

Hemant Godse on Rajabhau Waje ।

Hemant Godse on Rajabhau Waje । नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचा दणदणीत विजय झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची यांना त्यांनी पराभवाची धूळ चारली. दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने पराभव झाला. आता यावर हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. हेमंत गोडसे यांनी आपला … Read more

“संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना…”; सुषमा अंधारेंचा आशिष शेलार यांना टोला

SushmaTai Andhare Vs Ashish Shelar |

SushmaTai Andhare Vs Ashish Shelar |  लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारूण पराभव झाला. याचदरम्यान भाजप … Read more

निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाची बोचरी टीका,’स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या मोदींचा…’

Lok Sabha Election 2024 ।  लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल समोर आले आहेत. एनडीएला 292 तर भारत आघाडीला 234 जागा मिळाल्या आहे. त्याचवेळी 17 जागा इतरांच्या खात्यात गेल्या आहे. तर भाजप आणि काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाला २४० तर काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या निडवणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला नाही. … Read more

दिल्लीतील NDA च्या बैठकीला अजित पवारांची दांडी ; राजकीय वर्तुळात खळबळ

NDA meeting ।

NDA meeting । लोकसभेच्या निकालानानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. समोर आलेला निकाल केंद्रातील मोदी सरकारला धक्का देणारा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर आज दिल्लीत खलबतं होणार आहे. दिल्लीत  एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे. या बैठकीला … Read more