प्रतापराव जाधवांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता; सरपंच ते खासदारकीपर्यंतचा जाणून घ्या राजकीय प्रवास

MP Prataprao Jadhav|

MP Prataprao Jadhav|  नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान पदासाठीचा त्यांचा कार्यकाळ अल्पावधीत सुरू होणार आहे. एनडीए 3.0 मध्ये यावेळी संरक्षण मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री … Read more

काँग्रेस शपथविधीला उपस्थित राहणार की नाही?

PM Narendra Modi Oath Ceremony | पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी आज तिसऱ्या आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना यासंदर्भात निमंत्रण मिळाले आहे. काँग्रेस शपथविधीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत आघाडी पक्षांशी चर्चा करून आज निर्णय घेतला जाणार आहे. … Read more

‘मी कुठे तरी कमी…’ ; निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी स्वतःच्याच भाकितावर दिली प्रतिक्रिया

prashant kishore on election।

prashant kishore on election। देशातील लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपला आता केंद्रात त्यांच्या मित्रपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. या सर्व घडामोडीत निवडणुकीच्या अगोदर राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी काही अंदाज वर्तवला होता. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. यावरच आता त्यांनी … Read more

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ देशांचे प्रमुख राहणार उपस्थित

Modi Oath Taking Ceremony ।

Modi Oath Taking Ceremony । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी उद्या शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला जगातील अनेक देशांचे नेते  उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे दोघेही उद्या दिल्लीला पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी  … Read more

क्षत्रिय समाजाची नाराजी भाजपला पडली महागात ? या कारणामुळे यूपी-राजस्थानमध्ये जागा आल्या ‘कमी’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाने 240 जागा जिंकल्या आहे, तर भगव्या पक्षाला जास्त जागांची अपेक्षा होती. भाजपला सर्वात मोठा धक्का यूपीतून बसला आहे. येथे पक्षाला केवळ 33 जागा मिळाल्या आहेत. याचा थेट परिणाम बहुसंख्य आकडेवारीवर झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यूपीमधून 62 जागा जिंकल्या … Read more

NDA बैठकीत नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींना दिला मोठा संदेश, जाणून घ्या काय म्हणाले बिहारचे मुख्यमंत्री

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. एनडीएने सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मित्रपक्ष 7 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत, जिथे ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. असे … Read more

उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादवांची खेळी ठरली यशस्वी; सपाच्या स्ट्रॅटेजीमुळे बिघडले भाजपचे गणित

Akhilesh Yadav |

 Akhilesh Yadav | लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. तर इंडिया आघाडीने येथे चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेच्या सर्वाधिक उत्तर प्रदेश ८० जागा आहेत. त्यातील तब्बल ४३ जागा इंडिया आघाडीने जिंकल्या. समाजवादी पार्टीने आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना ३७ जागांवर विजय मिळवला. तर, कॉंग्रेसने ६ जागा हस्तगत केल्या. काँग्रेसच्या मदतीने अखिलेश यादव यांनी … Read more

“…तर मी राजाभाऊंसोबत एकत्र यायला तयार” ; शिंदे गटाचे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया

Hemant Godse on Rajabhau Waje ।

Hemant Godse on Rajabhau Waje । नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचा दणदणीत विजय झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची यांना त्यांनी पराभवाची धूळ चारली. दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने पराभव झाला. आता यावर हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. हेमंत गोडसे यांनी आपला … Read more

शपथविधीची तारीख ठरली…! नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असून ते तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. 8 जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भातील तयारीबाबत विचारमंथन जोरात सुरू झाले आहे. नव्या मंत्रिमंडळातील … Read more

उत्तर प्रदेशातील अपयशाचे योगी सरकारच्या मंत्र्याने सांगितलं ‘मुख्य कारण’

उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री धरमवीर प्रजापती यांनी राज्यातील भाजपच्या अपयशाचे मुख्य कारण सांगितले आहे. धर्मवीर प्रजापती यांच्या मते, संविधान आणि आरक्षण हे भाजपसाठी तोट्याचे ठरले. आम्ही या आरोपांना उत्तर देऊ शकलो नाही. काही उमेदवारांविरोधात नाराजी होती, त्याचे मूल्यमापन झाले नाही, असे ते म्हणाले. धर्मवीर प्रजापती यांच्या मते, संविधान आणि आरक्षणावर विरोधकांच्या आरोपांना भाजप उत्तर देऊ … Read more