पुणे | लोकसभा मतमोजणीची तयारी सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील पुणे, शिरुर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि.4 जून रोजी होणार आहे. मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या २० फेरी, बारामती २३, शिरूर २६ आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे २५ फेरी होणार आहे. पुणे लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे … Read more

पुणे जिल्हा : लोकसभेचे मताधिक्य ठरविणार झेडपीचा उमेदवार

Loksabha Election ।

टाकळी, कवठे येमाई गटात संधी मिळणार सविंदणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी – कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील काही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारीसाठी कोणाची वर्णी लागणार याविषयी गावागावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. टाकळी हाजी – कवठे येमाई जिल्हा परिषद गटात नेहमीच राष्ट्रवादीचे … Read more