Share Market 6 June : सेन्सेक्सने पुन्हा 75 हजारांचा टप्पा ओलांडला; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात 8 लाख कोटी रुपयांची वाढ

Share Market 6 June 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे झालेल्या धक्क्यानंतर शेअर बाजार सावरताना दिसत आहे. आज, 6 जून सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले. सेन्सेक्सने 75,000 चा टप्पाही ओलांडला आहे. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात आज चौफेर तेजी होती. बीएसई मिडकॅप आणि … Read more