Share Market 5 June: सेन्सेक्सचे जोरदार पुनरागमन, निर्देशांकाने घेतली 2300 अंकांची उसळी; गुंतवणूकदारांनी कमावले 13 लाख कोटी रुपये

Share Market 5 June: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेल्या धक्क्यातून सावरत शेअर बाजाराने बुधवार, ५ जून रोजी जोरदार पुनरागमन केले. सेन्सेक्समध्ये 2300 अंकांची बंपर वाढ झाली. निफ्टीनेही 3 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि 22,600 च्या वर पोहोचला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अवघ्या एका दिवसात सुमारे 13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात चौफेर … Read more