अयोध्येतील भाजपच्या पराभवावर हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “कुठेतरी हरणार..”

Himanta Biswa Sharma On Ayodhya ।

Himanta Biswa Sharma On Ayodhya । लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रामाणे यश मिळाले नाही. पण सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणून अयोध्येकडे पाहिले गेले. कारण या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. याच पराभवावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “देशात 543 जागा आहेत. कुठे जिंकू, कुठे हरणार. पण नरेंद्र … Read more

“फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही…” – एकनाथ खडसे

Eknath Khadse ।

Eknath Khadse । निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलवर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पोलचा निकाल पाहता एनडीएला 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे असल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी केलं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे … Read more

हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या चारही जागांसाठी ‘काटे की टक्कर’

Himachal Pradesh Loksabha Election|

 Himachal Pradesh Loksabha Election|  देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटचे मतदान 1 जून 2024 रोजी पार पडणार आहे. यात हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या चार जागांचा देखील समावेश आहे. येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. 1 जून रोजी विधानसभेच्या 6 जागांवर पोटनिवडणुकीसाठी तसेच लोकसभेच्या सर्व जागांवर मतदान होणार आहे. हमीरपूर, कांगडा, मंडी आणि शिमला ही लोकसभा … Read more

मेहबूबा मुफ्ती यांच्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Mehbooba Mufti|

Mehbooba Mufti| पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या अनंतनागमधील बिजबेहारा पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केले होते. पीडीपी पोलिंग एजंटना टार्गेट करून अटक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांच्यावर एफआयआर … Read more

“ईव्हीएम यंत्रणा स्ट्राँग रुममध्ये…”; उन्मेष पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप

Unmesh Patil ।

Unmesh Patil । लोकसभा निवडणुकीचा आता १ जून रोजी सातवा आणि शेवटचा टप्पा देशात पार पडणार आहे. ४ जून या दिवशी  जनतेचा कौल नेमका कोणाकडे आहे हे समजणार आहे. या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय.  त्यातच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपावर धक्कादायक आरोप केलाय. ईव्हीएम यंत्रणा स्ट्राँग रुममध्ये Unmesh Patil । मतदानाची प्रक्रिया पार … Read more

राज्यात आज अखेरचा टप्पा ; मुंबईसह १३ मतदारसंघासाठी आज मतदान

Loksabha Election ।

Loksabha Election । लोकसभा निवडणूक 2024 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर फक्त दोन टप्पे उरले आहेत. दरम्यान, पाचव्या टप्प्यातील आजच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात  8 राज्यांतील 49 जागांवर मतदान सुरू झाले आहे. याच टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे.  १३ मतदारसंघासाठी आज मतदान Loksabha Election । राज्यात … Read more

मुख्यमंत्रीपदाची संधी २००४ मध्ये सोडण्यामागचं शरद पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले “तेव्हा अजित पवार…”

Sharad Pawar|

Sharad Pawar| लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या 20 मे रोजी पार पडणार आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत मोठे खुलासे केले आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. यानंतर अनेकदा दोन्ही गटांकडून … Read more

“तुम्ही भाजपा किंवा ‘फडतूणवीस’चे नोकर नाहीत” ; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका,पोलिसांना इशारा

Uddhav Thackeray on Fadnavis ।

Uddhav Thackeray on Fadnavis । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला. या दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या विविध शाखांना भेटी दिल्या. यावेळी विक्रोळीतल्या सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख  ‘फडतूणवीस’ असा करत भाजपवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना आधीही उद्धव ठाकरेंनी फडतूस असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा  त्यांचा उल्लेख ‘फडतूणवीस’ … Read more

बँकेची कामं पटापट उरकून घ्या; पुढील आठवड्यात ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद

Bank Holidays|

 Bank Holidays|  पुढील आठवड्यात चार दिवस बँका बंद राहणार आहे. येत्या 19 रोजी रविवार असल्याने सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. तर 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा पाचवा टप्पा आहे. त्यामुळे सोमवारीही काही भागातील बँका बंद राहणार आहेत. 20 मे रोजी राज्यातील 6 राज्य आणि 49 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार असल्यामुळं बँका बंद राहतील. निवडणूक … Read more

‘४ जून नंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ नसून फक्त ‘नरेंद्र मोदी’ अशी ओळख असेल’ – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | Narendra Modi | Lok Sabha Election 2024 – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (यूबीटी) यांच्या हिंदुत्वातील फरक स्पष्ट करताना, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे ‘की आमचे हिंदुत्व हे लोकांच्या घरातील चुली पेटवणारे हिंदुत्व आहे पण भाजपचे हिंदुत्व हे लोकांची घरे जाळणारे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व घराघरात दिवे लावते, पण भाजपचे … Read more