लोकसभा निवडणुकीनंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ ”काँग्रेस”मध्ये विलीन होणार का? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितल

Lok Sabha Election 2024 । देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संबंधांबाबत खुलासे  केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही त्यांनी मोठे विधान केले आहे. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काही बाबतीत काँग्रेसमध्ये विलीनही होतील,असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ‘काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील’ शरद पवार … Read more

सिमरनजीत, अमृतपाल आणि सरबजीत… पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक लढवत आहेत लोकसभा निवडणूक

Lok Sabha Election 2024: पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अकाली दलाची जोरदार तयारी सुरू आहे. या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त खलिस्तान समर्थकही अनेक लोकसभा जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यामध्ये असे अनेक आहेत जे उघडपणे खलिस्तानची मागणी करतात आणि त्या विचारसरणीचे समर्थनही करतात. … Read more

अरेरे..!!! गोविंदा प्रचारासाठी आला पण उमेदवारचं नावचं विसरला; मावळमधील घटनेची रंगली चर्चा

Lok Sabha Election 2024|  लोकसभा निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर उद्या अर्थात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानुसार तिसरा टप्पातील प्रचार रविवारी संपला. तर चौथ्या टप्प्यासाठी प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेला अभिनेता गोविंदा याने मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी हजर राहिला … Read more

‘काँग्रेसचे लोक कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कदाचित ते माझी मुलाखती ऐकल्यानंतर जायला लागतील’

 Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. १ जून पर्यंत देशात निवडणुकीचे एकूण सात टप्पे पार पडतील आणि ४ जून या दिवशी निकाल लागणार आहे. या निकालात आम्ही ४०० जागा पार करु असा विश्वास एनडीए आणि भाजपाने व्यक्त केला आहे. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी प्रचाराचा धडाकाही सुरु आहे. याच सगळ्या … Read more

‘जाहीर माफी मागतो..आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही शेण खाताय’ उद्धव ठाकरेंनी मागितली माफी

Lok Sabha Election 2024 । कोल्हापूर लोकसभेला महाविकास आघाडीकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर  तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अशात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी मागील संदर्भ देत जाहीर माफी मागितली. ते सभेत बोलतांना म्हणाले,’ मी संभाजीराजे यांच्याबद्दल चुकलो असेल तर … Read more

मोदी सरकारची तिजोरी भरली! GST ने रचला इतिहास ; कलेक्शन पहिल्यांदाच 2 लाख कोटींच्या पुढे

GST Collection ।

GST Collection । लोकसभा निवडणुकीच्या (2024) दरम्यान, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. सरकारने एप्रिल 2024 मधील GST संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. नवीन आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाच्या बाबतीत देशाने इतिहास रचला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर प्रथमच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, … Read more

“धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस, मी जर बोललो तर..” ; शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar on Dhananjay Munde ।

Sharad Pawar on Dhananjay Munde । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय प्रचार जोरात सुरु आहे. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष जास्त जाणवत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलंय. “धनंजय मुंडे हा लायकी नसलेला माणूस” असे … Read more

“मी तर नागपुरी आहे, मला त्यांच्यापेक्षा खाली…” ; उद्धव ठाकरेंच्या ‘टरबूज’ टीकेला देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray ।

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray । लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यानंतर आता राजकीय रंग चढताना दिसत आहे.  या प्रचारादरम्यान सर्वच नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काही सभांमध्ये ‘टरबूज’ असा उल्लेख केला. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. महाविकास आघाडीच्या … Read more

“माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतोच” ; देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं कोणाला म्हटलं ? वाचा

Devendra Fadnavis on Pawar।

Devendra Fadnavis on Pawar। लोकसभा निवडणुकीसाठीचे दोन टप्पे नुकतेच पार पडले. याच्या पुढचे पाच टप्पे आता १ जूनपर्यंत पार पडणार आहेत. त्यातच सर्व पक्षांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोरलाय. त्यात महायुतीची सभा अकलूज या ठिकाणी पार पडली. त्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी केलेलं भाषण चर्चेत आलं आहे. अकलूजच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी,”माळशिरसनी निर्णय केला आहे माढ्याचा … Read more

“२०१९ ला पहाटेच्या शपथविधीच्या वेळी काय काय घडलं?” ; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar। लोकसभा निवडणुकीसाठीचे दोन टप्पे नुकतेच पार पडले. याच्या पुढचे पाच टप्पे आता १ जूनपर्यंत पार पडणार आहेत. त्यातच सर्व पक्षांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोरलाय. दरम्यान, अजित पवार हे बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान, अजित पवारांनी २०१९ ला पहाटेच्या शपथविधीच्या वेळी काय काय घडलं होतं? तसंच २०१७ ची … Read more