एकीकडे शाब्दिक युद्ध; तर दुसरीकडे वाटाघाटी

कॉंग्रेस आणि आपमधील संभाव्य आघाडीबाबत विसंगत चित्र राहुल आणि केजरीवाल यांनी केले एकमेकांना लक्ष्य नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी एकमेकांना लक्ष्य केले. अशातच दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य आघाडीबाबत पुन्हा वाटाघाटी होणार असल्याचे संकेत मिळाले. त्यामुळे एकीकडे शाब्दिक युद्ध; तर दुसरीकडे वाटाघाटी असे विसंगत चित्र दोन्ही पक्षांबाबत पाहावयास … Read more

भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली – आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत मनेका गांधी यांना ४८ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. Election Commission bars Union Minister and BJP leader Maneka Gandhi from election campaigning for … Read more

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली – आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे  (एसपी) नेते आझम खान यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आझम खान यांना ७२ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. Election Commission bars Samajwadi Party (SP) leader Azam Khan from election campaigning for … Read more

राज ठाकरेंची मोठी पोलखोल ; हरिसाल डिजिटल जाहिरातीमधील मुलगा केला हजर

सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी नांदेड येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणूक लढवनार नसली, तरी भाजप विरोधात त्यांनी कंबर कसली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हरिसाल डिजिटल गावाच्या जाहिरातीवर सडकून टीका केली. हरीसाल डिजिटल गावाचं वास्तव आम्ही … Read more

देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही, तर चांगलं हृदय लागतं – रितेश देशमुख

मुंबई –  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. अशातच बॉलिवूड मधील अभिनेता रितेश देशमुख याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओ मध्ये रितेश देशमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भाषणातील ५६ इंचाची छाती असल्याच्या वाक्यावर, रितेश देशमुख या व्हिडीओ … Read more

एकवेळ तुम्ही तुटून पडाल, पण हा देश कधीच तुटणार नाही – फारुख अब्दुल्ला

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुटतील पण हिंदुस्तान कधीच तुटणार नाही, असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर मधील आपल्या सभेत, अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन्ही कुटुंबांच्या तीन पिढ्यांनी राज्य केले, त्यामुळेच जम्मू काश्‍मीरची नासाडी झाली असल्याचा … Read more

मुलायम सिंह यादव यांनी याप्रकरणी भीष्म पितामहांप्रमाणे शांत राहू नये – सुषमा स्वराज

नवी दिल्ली – रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभेचे उमेदवार आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याबद्दल आझम खान यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता भाजपच्या नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा … Read more