पिंपरी | लोणावळा ते निगडी मार्गावर बस थांब्यावर निवारा शेडच नाही

कान्हे, (वार्ताहर) – लोणावळा ते निगडी या मार्गावर पीएमपी बस धावते. मात्र, या मार्गावरील अनेक ठिकणच्या बस थांब्यावर प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही. परिणामी प्रवाशांना उन, पावसात उभे राहून बसची वाट पहावी लागते. त्यामुळे या मार्गावर बस थांब्यांवर शेड उभारण्यात यावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे. लोणावळा ते निगडी या मार्गावरील प्रवाशांची संख्या जास्त आहे. परिणामी हा … Read more

पिंपरी | मावळ लोकसभेसाठी लोणावळ्यातून बीजपेरणी

लोणावळा,{विशाल पाडाळे} : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीकडून खासदार श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. राज्यात महायुती सरकार यात शिवसेना आणि राष्ट्रवादी मधील फूट, बदलती राजकिय गणितं, बारणे यांच्या विरोधात तयार झालेली अँटी इनकंबेंसी, त्यामुळे हॅट्रिकसाठी बारणेंची गणित बिघडवू शकते. अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. अशात भाजपकडून मतदारसंघावर … Read more

पुणे ते लोणावळा दरम्यान मेगाब्लॉक; आज दिवसभरात काही लोकल ट्रेन फेऱ्या रद्द

पुणे – पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार (दि. 10 डिसेंबर) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्याने काही लोकल ट्रेन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अप उपनगरीय रद्द ट्रेन आणि वेळ पुणे-लोणावळा – सकाळी 09.57, 11.17, दुपारी ३.00 , सायंकाळी 16.25, 18.02 वाजता सुटणाऱ्या सर्व ट्रेन रद्द. शिवाजीनगर-तळेगाव दुपारी 15.47, सायंकाळी … Read more

Pune : लोणावळा येथील पर्यटन विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा – उपमुख्यमंत्री पवार

पुणे :- लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत … Read more

लोणावळ्यात पर्यटकांचा आततायीपणा ! पोहण्यासाठी भुशी डॅममध्ये उड्या; जीवाशी खेळ

लोणावळा – पर्यटन पंढरी लोणावळ्यात अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात. लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद लुटत असतात मात्र काही हौशी पर्यटक मात्र आपल्या जीवाशी खेळताना दिसत आहेत. भुशी धरणात पोहण्यासाठी बंदी असताना अनेक पर्यटक बिनधास्तपणे उड्या मारत आहेत. या ठिकाणी लोणावळा पोलिसांनी पोहण्यासाठी बंदी केली असली तरी देखील अनेक पर्यटक आपला जीव धोक्‍यात घालत आहेत. पावसाळा आला … Read more

अवैध धंद्यांवर लोणावळा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

लोणावळा -अवैध धंद्यांवर लोणावळा शहर पोलिसांनी जोरदार कारवाईला सुरवात केली आहे. मागील तीन दिवसांत शहरातील विविध भागात बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या 6 जणांच्या विरोधात तसेच अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या 2 जणांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. लोणावळा शहरात अवैध धंद्यास आळा बसविण्याकरीता लोणावळा शहर पोलीस ठाण्याकडून गुन्हे शोध पथक मार्फत माहिती काढून अवैध धंद्यांवर कारवाई … Read more

लोणावळ्यात स्वाक्षरी मोहीम सुरू होताच तातडीने उघडू लागले रेल्वे फाटक

लोणावळा -लोणावळा शहर भाजपाच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ व चालढकल कारभाराच्या विरोधात घेण्यात आलेल्या भांगरवाडी येथील भाजपच्या स्वाक्षरी मोहिमेला लोणावळा व परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ही मोहीम सुरू होताच, अर्धा -पाऊण तास बंद राहणारे भांगरवाडी येथील रेल्वे फाटक ताताडीने उघडले जाऊ लागले आहे. त्यामुळे याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्‍त करत आश्‍चर्यदेखील व्यक्‍त केले … Read more

लोणावळा : शहरात मागील 24 तासात 71 मिमी पाऊस

लोणावळा : शहरात शनिवार व रविवार पावसाची उघडझाप सुरू होती तर सोमवारी सकाळपासून तर रात्री उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे मागील 24 तासात लोणावळा शहरात सोमवारी (15 आॅगस्ट) 24 तासात 71 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आहे. लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यंत 4038 मिमी पावसाची … Read more

लोणावळ्यात अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणाऱ्यांवर पोलीस कारवाई

    लोणावळा, दि. 1 (वार्ताहर) -अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे धोरण लोणावळा शहर पोलिसांनी स्वीकारले आहे. मागील तीन दिवसात अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणाऱ्या तब्बल दहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. लोणावळा शहरात बंगले भाड्याने देण्याच्या व्यवसायाने चांगलाच जोर धरला आहे. पुणे-मुंबईमधील धनदांडग्यांनी गुंतवणुकीसाठी सेकंड होम म्हणून बांधलेले बंगले आता पैसे … Read more

जखमी पर्यटक तरुणीची दरीतून सुखरूप सुटका,लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

  लोणावळा, दि. 1 (वार्ताहर) -राजमाचीच्या दरीत असलेल्या कातळधार धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका पर्यटक मुलीचा दगडावरून पाय घसरून अपघात झाला. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्‍चर झाल्याने तिला खोल दरीतून पुन्हा वर घेऊन येणाचा अवघड रेस्क्‍यू शिवदुर्ग बचाव पथकाने केला. ही घटना रविवारी (दि.31) दुपारी घडली. पुण्यात नोकरीला असलेली सुप्रिया गवने (रा. मुळची नागपूर, … Read more