Prajwal Revanna : प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ; लूकआऊट नोटीस जारी

Prajwal Revanna : कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने (SIT) जेडीएसचे खासदार प्रज्‍ज्वल रेवण्‍णा यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. प्रज्‍ज्वल रेवण्‍णा यांच्यावर महिलांचे कथित लैंगिक शोषण आणि अश्लील व्हीडिओ बनवल्याचा आरोप असून एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. दुसरीकडे, रेवण्‍णा यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. प्रज्‍ज्वल रेवण्‍णा आणि त्यांचे वडील एच.डी. रेवण्‍णा … Read more

लुकआउट नोटीसवर सिसोदिया संतापले, पंतप्रधानांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले,’ये क्या नौटंकी है मोदी जी’

मुंबई – सीबीआयचे लुकआउट परिपत्रक जारी झाल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.  सिसोदिया म्हणाले ही काय नौटंकी आहे? मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ?  असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.  सिसोदिया यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींचे एक विधानही शेअर केले आहे, ज्यामध्ये ते सीबीआयच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सिसोदिया … Read more

केंद्र सरकारच्या पत्रानंतर नितेश राणे, नीलम राणेंविरोधात लुकआउट नोटीस – गृहमंत्री

पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पत्नी निलम राणे व मुलगा नितेश राणे यांना लुक आऊट नाेटीस पुणे पाेलीसांकडून देण्यात आली. याबाबत वळसे पाटील म्हणाले, यासंर्दभात केंद्र सरकारचे गृह विभागाकडून राज्यसरकारला एक पत्र प्राप्त झाले व सरकारने याेग्य कारवाई करावी असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे गृह विभागाचे वतीने यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे पाेलीस … Read more

खंडणी प्रकरणात परमविरसिंह यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस

मुंबई  – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमविरसिंह यांच्या विरोधात पोलिसांनी एका खंडणी प्रकरणात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ठाणे पोलिसांच्यावतीने ही नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीतसिंह यांनी दिली. 23 जुलै रोजी परमविरसिंह यांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेली ही दुसरी केस आहे. या प्रकरणात … Read more

लाल किल्ला हिंसाचार : आरोपी दीप सिद्धूवर पोलिसांकडून एक लाखांचं बक्षीस

नवी दिल्ली –  ट्रॅक्‍टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल गुन्हे दाखल झालेल्या शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी लुकआऊट नोटिसा जारी केल्या.  लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता . या  हिंसाचारासाठी जबाबदार धरले जात असलेल्या दीप सिद्धूसह , जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह आरोपींचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. शेतकऱ्यांचे माथी भडकवणार दीप सिद्धू आहे … Read more

शेतकरी नेत्यांविरोधात लुकआऊट नोटिसा जारी; दीप सिद्धूविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली  – ट्रॅक्‍टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल गुन्हे दाखल झालेल्या शेतकरी नेत्यांविरोधात गुरूवारी दिल्ली पोलिसांनी लुकआऊट नोटिसा जारी केल्या. दरम्यान, लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तसेच, त्या हिंसाचारासाठी जबाबदार धरले जात असलेल्या दीप सिद्धू या पंजाबी अभिनेत्याविरोधातही गुन्हा नोंदवला. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केलेल्या ट्रॅक्‍टर संचलनाला हिंसक … Read more

 पी. चिदंबरम यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी 

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर पी. चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. परंतु, सर्वोच्च न्यायायालयाचे न्या. एन. व्ही. रामणा यांनी या प्रकरणावर … Read more