किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत; हुकूमशाहचा ‘हा’ नवा लूक पाहून तुम्हालाही बसेल धक्का

नॉर्थ कोरिया : जगातील क्रूर हुकूमशाहांपैकी एक असलेला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन  हा विचित्र नियम लागू करण्यासाठी चर्चेत असतो. अलीकडेच, त्यांचे वडील आणि देशाचे माजी शासक किम जोंग इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी देशातील लोकांना 11 दिवस हसणे, मद्यपान करणे, पार्टी करणे, खरेदी करणे इत्यादींवर बंदी घातली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा किम … Read more

अग्रलेख : देखरेख हवी, लूडबूड नको

सर्व ऑनलाइन पोर्टल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केंद्राची नजर राहणार आहे. गेल्या काही काळात याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. येथे मनमानी सुरू असल्याचा आरोप होता. त्यांना कोणाचे बंधन नाही अन्‌ भय तर त्याहूनही नाही, असे बोलले जात होते. ते काहीअंशी खरेही होते. त्यामुळे तेथे लगाम लावण्याची आवश्‍यकता व्यक्‍त होत होती. तशी हालचाल सरकारने केली. आता हे … Read more

आमदार मोहितेंच्या घर, कार्यालयाला छावणीचे स्वरुप

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार दिलीप मोहिते यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करोनाच्या महामारीमुळे अचानक रद्द झाले. मात्र, मंगळवारी (दि. 22) सकाळपासून दुपारपर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घराजवळ आणि त्यांच्या कार्यालयाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. https://www.facebook.com/217046208635092/posts/1336506526689049/ सन 2020-21 मध्ये होणारी सरकारी नोकर भरती … Read more