वजन घटवायचंय? मग रात्रीच्या जेवणात ‘हे’ अजिबात खाऊ नका!

आजकाल सगळेजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. कुणाला वजन वाढवण्याची चिंता असते, तर कुणी वजन कमी करण्यासाठी कडक डायटिंग करतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणातून एक पदार्थ कमी करावा लागेल. तो पदार्थ कोणता, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी तुम्हाला नक्कीच सहाय्यक ठरेल. आहारतज्ज्ञ सांगतात, की ज्या जेवणामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळेल, … Read more

वजन कमी करण्यासाठी प्या ही 4 पेये

शरीराचे वाढते वजन ही जणू एक समस्याच झाली आहे. वजन कमी करण्याच्या बाबतीत, आपल्या चयापचयाची भूमिका खूप महत्वाची ठरते. जर तुमची चयापचय ची क्षमता चांगली किंवा वेगवान असेल, तर तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी करणे तुमच्यासाठी फारसे कठीण होणार नाही. जर तुमची चयापचय कमकुवत असेल, तर तुम्हाला व्यायाम करूनही कॅलरीज कमी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. … Read more

काय? ब्रेड खाऊनही वजन करता येईल कमी ?

वाढलेले वजन ही लोकांसाठी मोठी समस्या बनत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हीही जास्त वजनाच्या समस्येला बळी पडत असाल तर या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जास्त वजनामुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात, विशेषत: ज्यांना मधुमेह आणि हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो. यामुळेच प्रत्येकाने … Read more

डायट कमी न करता वजन कमी करायचे असेल तर ‘या’ गोष्टींवर द्या लक्ष !

  मुंबई – वाढत्या वयासोबत वजनचा समतोल साधने हे रोजच्या जीवनात सर्वांसमोरचे एक मोठे आव्हान आहे. मग हे आव्हान पेलण्यासाठी जो तो आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. मग कोणी त्यासाठी जिम लावतो तर कोणी योगासन करतो. आहार कमी न करता वजन मेंटेन करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे आज आपण अशा काही आहाराबाबत माहिती … Read more

रात्री फक्त ‘हा’ पदार्थ खाऊन वजन करा कमी; जिममध्ये जाण्याचीही गरज नाही पडणार

मुंबई : ओट्सचे म्हणजेच दलियाचे जाडे भरडे पीठ वजन कमी करण्यासाठी एक उत्तम नाश्ता पर्याय आहे. ओट्स, प्रथिने, कार्ब्स, फायबर, लोह यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर वजन कमी करण्यास मदत करतात. पण, तुम्हाला माहित आहे का की रात्रीच्या जेवणात ओट्सचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला रात्रीच्‍या जेवणात खाण्‍यासाठी ओट्सची एक चटपटीत … Read more

झटपट वजन कमी करायचंय? मग हे 5 उपाय कराच!

व्यस्त जीवनशैली, ताणतणाव आणि भोजनाच्या वेळा पाळण्याकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांचं वजन वेगाने वाढताना दिसत आहे. यामुळे लठ्ठपणा देखील वाढत आहे. ही समस्या आज सामान्य झाली आहे, परंतु आपणास माहित आहे का ? यामुळे आरोग्यासंदर्भात अनेक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. लठ्ठपणा किंवा वजन वाढविणे कोणत्याही प्रकारे शरीरासाठी फायदेशीर नाही.  चला तर, वजन कमी … Read more

गूळ-चणे एकत्र खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का?

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपले वजन संतुलित ठेवण्याची इच्छा असते. नियंत्रित वजन ठेवल्यास शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते, तर सतत वजन वाढल्याने हृदयरोगासह उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तातील साखरेचा धोका देखील वाढतो. निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगण्यासाठी बहुतेक प्रत्येकाला वजन कमी करायचे असते. लोक डाएट प्लॅन, आहार पूरकांच्या मदतीने वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. … Read more

भेंडी खाऊन घटवा वजन

-भेंडी हि अनेकांची आवडती भाजी असते. मात्र भेंडी हि आरोग्यदायी सुद्धा आहे हे तुम्ही जाणता का? भेंडी खाऊन तुम्ही वजन देखील कमी करू शकता. त्यासाठी हे उपाय करा: -वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता. -मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडी ची भाजी … Read more