नगर | फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

नगर, (प्रतिनिधी) – कॉलेज युवतीचा वारंवार पाठलाग करून प्रेमसंबंध ठेवले नाही तर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या तरूणाविरोधात येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागापूर परिसरात पीडित युवतीने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी फिर्याद दिली आहे. करण साहेबराव मापारी (रा. घोलप वस्ती, एमआयडीसी) असे गुन्हा दाखल … Read more

सातारा : प्रेमसंबंधातून युवकाचा कराडमध्ये भरदिवसा खून

धारदार शस्त्राने केले वार; संशयित पसार, शोधासाठी पोलीस पथके रवाना कराड – शुभम रवींद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) याचा प्रेमसंबंधातून कराड येथील कार्वे नाका परिसरात शनिवारी दुपारी 3 वाजता धारदार शस्त्राने वार करून, खून करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर हल्लेखोर पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलीस पथके … Read more

PUNE: ‘तो’ खून प्रेमप्रकरणातून; दौंड येथील युवकाला अटक

पुणे – वाघोलीत प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पाटस टोलनाका परिसरात सापळा लावून पकडले. सागर अशोक गायकवाड ( ३१, रा. वाघजाईनगर, दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महेश साधू डोके ( २१, रा. माउली बालक आश्रम, वाडेबोल्हाई) असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी सागर आणि महेश मित्र होते. प्रेमप्रकरणातून त्यांच्यात वाद झाला होता. … Read more

प्रेम प्रकरणात फसला, कर्जबाजारी झाला ! सोशल मीडियावर पोस्ट लिहून तरुणाने संपवले जीवन

नेवासा (राजेंद्र वाघमारे) – स्वता: तीने प्रोपोज केले.. मी तीचे प्रोपोज स्विकारले ती.. खोट बोलत गेली आणि मी तीच ऐकत राहीलो. शेवटी फसगत झाली जीवनात दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक लग्न आणि दुसर करिअर दोन्ही गोष्टीत मी अपयशी ठरलो. शेअर मार्केटमध्ये कर्जबाजारी झालो त्यामुळे मी माझा स्वता:चा चेहराही आरशा समोर उभा राहून पाहू शकत नाही … Read more

एकाच महिलेवर जडला दोघांचा जीव; गारवा बिर्याणीच्या मॅनेजरचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे उघडकीस

पुणे – दुचाकीवरून घरी निघालेल्या हॉटेल मॅनेजरला अडवून हत्याराने वार करत त्यांचा खून केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चोवीस तासांत तिघांना अटक केली. तर, एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. अनिकेत अरूण मोरे (25, रा. धायरी), धीरज शिवाजी सोनवणे (19), सनी उर्फ योगेश हिरामण … Read more

झारखंडमध्ये १९ वर्षीय तरुणीला जिवंत जाळले; पीडितेचे अखेरचे शब्द,”जशी मी मरणयातना भोगतीय तशीच शिक्षा त्याला द्या”

नवी दिल्ली : झारखंडमधील दुमका येथे  १९ वर्षीय तरुणीला शाहरुख नावाच्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेनंतर पीडितेला रांचीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पीडितेचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून परिसरात जमावबंदी करण्यात आला आहे. २३ ऑगस्ट रोजी अल्पसंख्याक समाजातील शाहरुख नावाच्या तरुणाने शेजारील … Read more

पुणे, लोकमान्यनगर हादरलं! प्रेम प्रकरणातून तलवारीने सपासप वार करत खून

पुणे- प्रियकर-प्रेयसीच्या वादात प्रियकराच्या मित्राचा नाहक बळी गेला. ही घटना शुक्रवारी रात्री लोकमान्यनगर येथे घडली. प्रयसीच्या मामाने तलवारीने सपासप वार करत हा खून केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल वाळंजे यानी फिर्याद दिली आहे. तर महेश गायकवाड असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार … Read more

अंजाम-ए-मोहब्बत: प्रियकराला आधी अंधारात बोलावले, Kiss घेतला आणि मग घातल्या गोळ्या

मुलीने नकार दिल्याने प्रियकराकडून खून व इतर अनेक घटना समोर येतात. मात्र पश्चिम बंगालमधील कटवा येथून एक अतिशय वेगळे प्रकरण समोर आले आहे. प्रेमप्रकरणातून प्रेयसीने प्रियकरावर गोळ्या झाडल्या आहेत. प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. या एका कारणावरून प्रेयसीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रेयसीचा शोध सुरू केला आहे, … Read more

पुणे : लग्नाच्या आणाभाका एकीशी, साखरपुडा मात्र दुसरीशी!

पुणे – डॉक्‍टर तरुणीला “लग्न करतो’ असे सलग तीन वर्षे सांगत दुसरीबरोबर साखरपुडा करणाऱ्या तरुणावर अलंकार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने विचारणा केल्यानंतर संशयिताने तरुणीची बनावट प्रोफाइल तयार करून त्यावर अश्‍लिल मॅसेज प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधांशु प्रदीपकुमार पारीख (37, रा. आदित्य रेसीडेन्सी, पिंपळे निलख) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

मैत्रिणीला प्रपोज, ती म्हणाली आपण मैत्रीच ठेवू; सांगलीतील तरुणाचा हाय होल्टेज ड्रामा, आत्महत्येसाठी टेरेसवर चढला मात्र…

सांगली – सांगलीत मैत्रिणीने प्रेमास नकार दिल्यानंतर तरुणाने हाय होल्टेज ड्रामा केल्याचा प्रकार समोर आला आहे. मैत्रिणीकडे प्रेमाची मागणी घातल्यावर तिने नकार दिलाच्या रागातून तरुणाने टेरेसवर जाऊन व्हिडिओ कॉल करत आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. हा तरुण इमारतीच्या संरक्षक भिंतीवर देखील चढला सुदैवाने गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. मात्र तोपर्यंत सर्वाचा … Read more