महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणावा – किरीट सोमय्या यांची मागणी

मुंबई – उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा तयार करण्यासाठी योगी सरकारकडून वेगाने हालचाली केल्या जात आहे. लवकरच उत्तर प्रदेशात हा कायदा लागू होण्याची चिन्हं आहेत. तसेच मध्यप्रदेशातही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर आता महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद कायदा आणावा अशी मागणी भाजपा नेते आणि माजी खासदार … Read more

लव्ह जिहाद: मुख्यमंत्री गेहलोत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, ‘देशाची विभागणी करण्यासाठी…’

जयपुर – धार्मिक आधारावर देशाची विभागणी करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी भाजपने लव्ह जिहाद हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठीच त्यांनी हा शब्द शोधून काढला आहे असा आरोप ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. विवाह हा पुर्णपणे वैयक्तीक मामला आहे. त्यावर कायद्याने बंधन आणणे हे पुर्णत: घटना विरोधी आहे … Read more

विवाहासाठी धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा लागू होणार

बंगळूर – केवळ विवाहाच्या उद्देशातून केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा कर्नाटकात लागू केला जाईल, असे सूतोवाच त्या राज्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी केले. धर्मांतराच्या कृत्यात सामील असणाऱ्यांना कठोर आणि तातडीने शिक्षा व्हायला हवी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण आदेश दिला. केवळ विवाहासाठी होणारे धर्मांतर अवैध असल्याचे न्यायालयाने त्या … Read more

हरियाणामध्येही लवकरच “लव्ह जिहाद’ कायदा

फरीदाबाद – उत्तर प्रदेशनंतर आता हरियाणातही लव्ह जिहाद विरोधात लवकरच कायदा येणार आहे. याबाबत हरियाणचे गृहमंत्री अनिल विज यांनी स्वत: ट्‌विटद्वारे माहिती दिली आहे. फरीदाबादच्या वल्लभगड येथे झालेल्या निकिता तोमर हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल विज यांनी ट्‌वटि करत, हरियाणामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा निर्माण करण्यावर विचार सुरू आहे, … Read more

“…तर ‘त्यांचा’ आता ‘राम नाम सत्य’ होईल”

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत गंभीरतेने घेतल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. तसेच, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. जौनपूर आणि देवरिया येथील … Read more

‘लव्ह जिहाद’ वाले सुधरले नाही तर ‘राम नाम सत्य है’ची यात्रा सुरू होईल- योगी आदित्यनाथ

जौनपूर  – राज्यातील माता-भगिनींच्या सन्मानाशी खेळण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. असे खेळ करणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. तसेच लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जौनपूर आणि देवरिया येथील सभेत ते बोलत होते. योगी आदित्यनाथ म्हणाले, अलाहाबाद न्यायालयाने निर्णय … Read more

पुणे विद्यापीठाचा ‘जिहादी दहशतवाद’

परीक्षेत विचारला प्रश्‍न : तातडीने खुलासा सादर पुणे – अंतिम वर्षाच्या परीक्षेत “जिदाही दहशतवाद’ या शब्दावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अडचणीत आले आहे. परीक्षेत “जिहादी दहशतवादाचे मुख्य कारण कोणते? असा प्रश्‍न विचारण्यात आल्याने त्यावर विद्यापीठावर टीकेची झोड उठली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तातडीने खुलासा केला आणि दिलगिरी व्यक्‍त करीत सारवासारव केली. विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या … Read more

लव्ह जिहादच्या विरोधात योगी सरकार आणणार अध्यादेश

लखनौ – लव्ह जिहादच्या प्रयत्नांतून उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत असल्याच्या घटना घडत असून त्या रोखण्यासाठी योगी सरकारने अधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यास सांगितले असून गरज भासल्यास त्या अनुषंगाने अध्यादेशही जारी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करायचा आणि त्यांचे सक्‍तीने धर्मांतर करायचे, नंतर त्यांचा क्रूर छळ करायचा … Read more

भाजपा-पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?- संजय राऊत

मुंबई : राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेला राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी निमंत्रण दिल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यातच आता शिवसेनेच सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस शिवसेनेसोबत असल्याच सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सर्वच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाचा … Read more