‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश

लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश मुंबई, – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसिवीरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित  उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे … Read more

करोनाकाळात ‘हे’ सोपे उपाय करून फुफ्फुसांना बनवा निरोगी आणि बळकट!

करोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, परंतु अद्याप विषाणूचा धोका पूर्णपणे टाळलेला नाही.  अशा परिस्थितीत, करोनापासून स्वतःचे रक्षण करणे हा पहिला आणि सर्वोत्तम उपाय आहे.  उपायांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे आणि फुफ्फुसांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे सर्वात महत्वाचे आहे. कारण करोना विषाणू  प्रथम व्यक्तीच्या श्वासनालिकेवर आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो.  अशा … Read more

‘विषाणू कोंबण्याचा पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर’

मुंबई –  मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं म्हणत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी  देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांचा या टीकेवर आता भाजप नेत्यांकडून … Read more

सावधान ! करोनाचा तांडव रोखण्यासाठी मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये; पुन्हा एकदा देशव्यापी ‘लॉकडाऊन’?

नवी दिल्ली : देशात करोनाचा वाऱ्यासारखा पसरत आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असतानाच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० … Read more

#videoviral : कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते

मुंबई – करोनावरील महत्त्वाचे औषध असलेले रेमडेसिविर इंजेक्‍शनचे उत्पादन ज्या कंपन्यांकडून केले जाते त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकारने या औषधांची मागणी केली असता आम्हाला महाराष्ट्राला हे औषध न पुरण्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती या कंपन्यांकडून मिळाली आहे, असा खळबळजनक दावा महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. खुद्द त्यांनी ट्‌विटरवरच ही माहिती दिली … Read more

राज्यातील निर्बंधांना 1 मेनंतर मुदतवाढ?

मुंबई – करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात चालू महिन्याच्या अखेरपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांना 1 मेनंतर मुदतवाढ मिळू शकते, असे संकेत खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले. राज्य सरकार निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेत आहे. करोना फैलाव रोखण्यासाठीच्या निर्बंधांचे जनता पालन करत असल्याने मान्य करावे लागेल. … Read more

#coronavirus : कोविड रुग्णालयात अग्नीतांडव; 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली  -देश सध्या कोरोनाचा तांडव सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये  करोना रुग्ण संख्या दुप्पटीने वाढत आहे.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.  याचदरम्यान छत्तीसगड येथील रायपुरच्या पचपेडी नाक्यावर राजधानी रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. Chhattisgarh: Visuals … Read more

रेल्वेद्वारे ऑक्‍सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी

मुंबई  -महाराष्ट्रातील ऑक्‍सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्‍सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.  महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्‍सिजन … Read more

‘कोरोना’चं थैमान,अकरा राज्यांत करोनाचे संकट वाढले

नवी दिल्ली  -केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर, कोविड प्रतिबंधक क्षेत्रे आणि व्यवस्थापन याविषयीच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत, महाराष्ट्र, छत्तिसगढ, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, पश्‍चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश … Read more

मोदी, निवडणूक आयोग दुसऱ्या लाटेस जबाबदार

मुंबई -निवडणुका झालेल्या किंवा होत असलेल्या राज्यांतून अनेक पट वेगाने करोनाचा फैलाव देशभरात झाला. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग आणि मोदी सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. करोना संकटामुळे देशभरात पुन्हा चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्याचा आधार घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून मोदी सरकार, निवडणूक आयोगाबरोबरच भाजपवर निशाणा … Read more