टेस्ट निगेटिव्ह, परंतु फुफ्फुस डॅमेज?

करोना व्हायरसच्या डबल म्युटेशनच्या परिणामांची शक्‍यता विषाणूचा नवा व्हेरिएंट आहे का, यालाही दुजोरा मिळेना पुणे – करोनाची टेस्ट निगेटिव्ह परंतु फुफ्फुस डॅमेज असा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात दिसत असून, हे करोना व्हायरसचे “डबल म्युटेशन’ असल्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्‍तीला दम लागत असेल, श्‍वास घेण्याला त्रास होत असेल आणि त्याची करोना टेस्ट केली; … Read more

वजन वाढले की दमाही वाढतोच…

दमा हा एक दीर्घकालीन आजार असून, यात अनेकदा धाप लागते किंवा छातीत घरघरते. याचे गांभीर्य आणि वारंवारता व्यक्तीनुसार बदलते. हा आजार असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दर दिवशी किंवा आठवडय़ातून अनेकदा दिसू शकतात आणि काही व्यक्तींना शारीरिक श्रम केल्यावर वा रात्री ही लक्षणे दिसून येतात. दम्याचे निदान झाले नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत, तर त्या … Read more

मुलाच्या फुफ्फुसातून काढले पेनचे टोपण

कोलकाता : एका 12 वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया करून त्याच्या फफ्फुसातून पेनचे टोपण काढण्यात आले. येथील शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाची प्रकृती आता स्थीर आहे,असे डॉक्‍टरांनी सांगितले. कोलकात्याच्या दक्षिणेकडील गारीया भागात हा मुलगा राहतो. त्याला ताप आणि न थांबणारा खोकला यामुळे शेठ सुखलाल करनानी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे डॉ. अरूणाभा … Read more