लाखेवाडीत रंगला इंदापूर, माळशिरस, माढा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

इंदापूर – इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड  विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये एस. एस. सी. उत्तीर्ण सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट मेहनत करून मिळवलेल्या यशाचे कुणीतरी कौतुक केले तर आणखी मेहनत करून उत्तुंग यश मिळवण्याची प्रेरणा … Read more

‘भाजपच्या लोकांनी माढा मतदार संघात बनावट नोटा वाटल्या’; उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

Uttam Jankar | Maharashtra | BJP – भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी माढा मतदार संघात ३५ कोटी रूपयांच्या बनावट नोटा वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की भाजपचे लोकच बनावट असल्याने त्यांनी हा बनावट नोटा वाटण्याचा प्रकार केला आहे, पण माळशीरस तालुक्यातील कोणताही दुकानदार या नोटा लोकांकडून स्वीकारण्यास तयार … Read more

‘माढ्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार’; देवेंद्र फडणवीसांचा थेट हल्लाबोल

Devendra Fadnavis On Mohite-Patil – मोहिते-पाटील घराण्याने आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले, खून केले. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली. … Read more

शिंदे गटाला शरद पवारांचा धक्का ; करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी

Former MLA Narayan Patil ।

Former MLA Narayan Patil । माढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन खेळी समोर येतायत. त्यातच शरद पवार यांनी महायुतीला जोरदार  झटका दिलाय. कारण शिवसेना शिंदे गटाचा माजी आमदार शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानाला जात आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात … Read more

“अकलूजला रावण जन्मला अन् आमच्या उरावर बसला, पुन्हा जन्माला घालू नका” ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची मोहिते पाटलांवर जहरी टीका

Shahajibapu Patil।

Shahajibapu Patil। सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात शहाजीबापू पाटील यांनी  तुफान टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी, “अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला, आता परत जन्माला घालू नका “असे म्हणत शहाजीबापू पाटील महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटलांवर जहरी टीका केली. आता रावण … Read more

माढ्यात राजकीय घडामोडींना वेग ! उत्तम जानकरांना भाजपकडून आमदारकीची ऑफर ; 19 एप्रिलला मोठा निर्णय घेणार

Uttam Jankar ।

Uttam Jankar । माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. कारण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलेले उत्तम जानकर यांना थेट आमदारकीची ऑफर देण्यात आली. मात्र तरीही जानकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला लांब ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपच्या अडचणी तशाच असल्याचे दिसतंय. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर … Read more

माढ्यात शरद पवारांची मोठी खेळी; धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी?

Dhairyasheel Mohite Patil ।

Dhairyasheel Mohite Patil ।  माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येतंय. कारण या मतदार संघाच्या उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली.  त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील भाजपला लवकरच मोठा धक्का देणार असल्याच्या … Read more

मराठा समाजातील तरुणांनी विचारला प्रश्न,’नेत्यांना‌ बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसे ? बैठक न घेताच नेत्यानं सोडलं ‘गाव’

Lok Sabha Election 2024 ।  भाजपने  नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचाही समावेश आहे. माढा लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा भाजपकडे गेल्याने एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी उफाळून आली … Read more

आता माघार नाही ! माढ्याच्या जागेचा तिढा कायम ; धैर्यशील मोहिते पाटील प्रचाराच्या मैदानात, कुटुंबाचीही साथ

Dhairyasheel Mohite Patil । 

Dhairyasheel Mohite Patil । राज्यातील माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत अजूनही निर्णय झाला नाही. याठिकाणचा तिढा कायम आहे. पण असे असताना धैर्यशील मोहिते पाटील हे आता प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी दोन सदस्य बाहेर काढल्याचे समोर येतंय. त्यामुळे मोहिते पाटील आता  माघार घेणार नसल्याचे दिसत आहे. भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट … Read more

पुणे जिल्हा : माढ्यात राजकीय भूकंपाचे संकेत

अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर नेतेमंडळीच्या गाठीभेटी वाढल्या अकलूज – भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते-पाटील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच रविवारी शिवरत्नवर सर्वपक्षीय नेत्यांचे एकत्र येणे आणि बंद दाराआड झालेली बैठक येत्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत देत होती; मात्र नेत्यांनी या भेटीगाठीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगत, ही केवळ … Read more