satara | मतदान प्रक्रियेसाठी माण प्रशासन सज्ज

दहिवडी, (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघाची पंचवार्षिक निवडणूक २०२४ आदर्श व शांततेत पार पडण्यासाठी मतदानासाठी आवश्‍यक असलेली प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. उज्वला गाडेकर यांनी दिली. या निवडणुकीत माणमध्ये ३ लाख ५० हजार ११ नागरिक मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी माण प्रशासन सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा … Read more

माढ्यात शरद पवारांची मोठी खेळी; धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी?

Dhairyasheel Mohite Patil ।

Dhairyasheel Mohite Patil ।  माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येतंय. कारण या मतदार संघाच्या उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली.  त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील भाजपला लवकरच मोठा धक्का देणार असल्याच्या … Read more

शरद पवार गटाकडून आज दुसरी यादी जाहीर होणार ; सातारा, माढामधून मैदानात कोण उतरणार?

Sharad Pawar Group list।

Sharad Pawar Group list। लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येतीय. त्यातच आज शरद पवार गटाकडून आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत रावेर , भिवंडी , बीड , माढा आणि सातारा या पाच जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील घटक … Read more

satara | माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत भूमिका ठरवणार

फलटण, (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघातील भूमिकेबाबत विचारविनिमय करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उद्या, दि. 21 रोजी सायंकाळी 5 वाजता लक्ष्मीविलास पॅलेस या आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर रामराजे आपली पुढील दिशा ठरवणार आहेत. महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. या उमेदवारीला … Read more

माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा ; शरद पवार गटासमोर नवा पेच ?

Jayant Patil ।

Jayant Patil । काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ  रासपाला सोडणार असल्याची घोषणा केली होती.  मात्र या मतदारसंघात आता मोठा पेच निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. कारण या मतदार संघावर शेकापने दावा आहे. यासाठी सांगोला येथे शेकापने भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे माढासह … Read more

सातारा – यंदा माढा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ

म्हसवड – सध्या सामाजिक आणि राजकीय लोकशाहीच्या यशापयशाबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंकाकुशंकानी गर्दी केली आहे. देशाच सार्वभौमत्व पाहता आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जनता सार्वभौम आहे, याची जाणीव आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना करून देण्याची वेळ समीप आली आहे. हा देश शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा व शरद पवार यांना मानणारा हा मतदारसंघ असून यंदा … Read more

सातारा – माढा लोकसभा मतदारसंघात एक लाख कोटी रुपयांचा निधी मंत्री

विडणी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. त्यांनी त्यांची क्षमता योग्यता सिद्ध केली असून माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तब्बल एक लाख कोटी रुपयांचा निधी आला असून देशातील इतर मतदारसंघापेक्षा हा मतदारसंघ सर्वात पुढे आल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजय मिश्रा यांनी केले. ना. … Read more