Pune News : मध्य प्रदेशातील तरुणाकडून सात दुचाकी हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

पुणे – खडक पोलिसांनी संशयावरुन अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५ , रा.स.नं.१२० किष्कींदानग, कोथरुड, मुळ जिल्हा-उमरीया, मध्यप्रदेश ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरूस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात … Read more

Lok Sabha Result 2024 : कॉंग्रेसला मध्य प्रदेशातच जबर दणका ! सर्वच्या सर्व २९ जागांवर पराभवाचा फटका

Lok Sabha Result 2024 – मध्य प्रदेशातील सर्व २९ जागांवर भारतीय जनता पार्टीने पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती व तेच चित्र कायम राहीले. या राज्यात भाजपने पुन्हा एकदा एकतर्फी वर्चस्व सिध्द केले असून कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि तब्बल दहा वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे दिग्विजय सिंहही स्वत:चा पराभव रोखू शकले … Read more

दुर्दैवी घटना! मध्यप्रदेशमध्ये बोट उलटून 5 चिमुकल्यांसह 7 जणांचा मृत्यू

Madhya Pradesh |

Madhya Pradesh |  मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्ह्यात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीत एकुण ११ जण प्रवास करत होते. त्यातील पाच चिमुकल्यांसह सात जणांचा बुडून यात मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. शनिवारी अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनासह एसडीआरएफ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढले. दुर्घटनेतील सर्व प्रवासी … Read more

MP Monsoon Update : मान्सुन १५ जूनला मध्यप्रदेशात येणार

MP Monsoon Update – नैऋत्य मान्सून येत्या १५ जून पर्यंत मध्य प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. गेल्यावर्षी २५ जूनला मान्सुन मध्यप्रदेशात दाखल झाला होता, पण त्या तुलनेत यंदा लवकरच त्याचे मध्यप्रदेशात आगमन होण्याची चिन्हे आहेत. सध्या मान्सुन केरळात आणि ईशान्य भागात पोहचला आहे. केरळ आणि ईशान्येत एकाच वेळी मान्सूनची … Read more

आणखी एक उद्योग गेला राज्‍याबाहेर: गेल कंपनी मध्‍य प्रदेशात करणार ५० हजार कोटींची गुंतवणूक, विरोधकांकडून टीका

मुंबई  – गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ‘गेल’ कंपनीकडून मध्य प्रदेशमध्ये ५० हजार कोटींचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगर किंवा दाभोळ येथे होणारा हा प्रकल्प आता मध्यप्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याघटनेवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा उद्योग असा सहज बाहेर कसा गेला? याचे … Read more

पुणे जिल्हा : महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक

पुणे – स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मध्यप्रदेशातील शाहगड (जिल्हा सागर) येथून नारायणगावातील अनधिकृतपणे चालणाऱ्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील तीन मुख्य फरार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. राज ललित बोकारिया (२९, शांती नगर, जुन्नर), ऋत्विक सुरेश कोठारी (२४, … Read more

Travel News : बच्चेकंपनी सोबत सुट्टी प्लॅन करताय? तर ‘मध्य प्रदेश’ला नक्की भेट द्या.! ‘IRCTC’चे उत्तम टूर पॅकेज पाहा…

Madhya Pradesh : सध्या मुलांच्या परीक्षाही संपल्या असून, अशा परिस्थितीत लोक कौटुंबिक सहलीचे नियोजन करतात. एप्रिलच्या मोसमात जास्त उष्णता नसते, असे लोक आरामात फिरायला जाऊ शकतात. तथापि, जर तुम्ही येणाऱ्या महिन्यात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला IRCTC चे एक उत्कृष्ट पॅकेज सांगणार आहोत. IRCTC च्या या पॅकेजचे नाव ‘मध्य प्रदेश दर्शन’ असे … Read more

ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

Madhya Pradesh ।  ग्वाल्हेर राजघराण्याच्या राणी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. माधवी राजे या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. दिल्लीच्या एम्सशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, ‘माधवी … Read more

राज्यांमध्ये आतापर्यंत किती झाले मतदान?

Lok Sabha Election 2024 । दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची नऊ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. आतापर्यंतच्या मतदानात पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. आत्तापर्यंत कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले ते पुढील प्रमाणे… 1. त्रिपुरा- 16.65 2. पश्चिम बंगाल- 15.68 3. छत्तीसगढ़- 15.42 4. मणिपुर- 14.80 5. मध्य प्रदेश- 13.82 6. केरल- 11.90 7. राजस्थान- 11.77 8. … Read more

‘राजकुमारांना मोदींचा अपमान करण्यात मजा येते’ ; राहुल गांधींच्या ‘त्या’ धक्कादायक विधानावर पंतप्रधानांची टीका

PM On Rahul Gandhi ।

PM On Rahul Gandhi । देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता उद्या पार पडणार आहे. त्याचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी यावेळी, ‘राजकुमारांना माझा अपमान करण्यात मजा येते” असं खोचकपणे म्हटलं. ‘राजकुमारांना मोदींचा अपमान करण्यात मजा येते’  PM … Read more