अग्रवालच्या अनधिकृत क्लबवर महाबळेश्वरमध्ये बुलडोझर

पाचगणी – पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे नाव आल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब नामक रिसॉर्टवर आज (शनिवारी) बुलडोझर फिरवण्यात आला आहे. रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते. यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनाने … Read more

महाबळेश्‍वर गारठले

वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठून साचले हिमकण महाबळेश्‍वर  – महाबळेश्‍वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून वेण्णा लेक परिसरात आज दवबिंदू गोठल्याने हिमकण जमा झाले होते. वेण्णा लेक जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचलेले दिसत होते. थंडीच्या या हंगामात प्रथमच हिमकण दिसल्याने लोकांना त्याचे कुतूहल वाटत होते. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्‍वरमध्ये आज किमान तापमान 10 अंश सेल्सिअस होते. वेण्णा … Read more

महाबळेश्‍वरच्या रिसॉर्टमध्ये मिळणार चुलीवरचे जेवण

चंद्रशेखर जैस्वाल; महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यात विविध उपक्रम महाबळेश्‍वर – पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यात सर्वत्र विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी महाबळेश्‍वर येथे पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमांअंतर्गत उद्यापासून पर्यटकांना येथील रिसॉर्टमध्ये पारंपरिक चुलीवरचे जेवण आणि तेही मातीच्या भांडयात उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे … Read more