महाबळेश्‍वर गारठले

वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठून साचले हिमकण महाबळेश्‍वर  – महाबळेश्‍वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून वेण्णा लेक परिसरात आज दवबिंदू गोठल्याने हिमकण जमा झाले होते. वेण्णा लेक जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचलेले दिसत होते. थंडीच्या या हंगामात प्रथमच हिमकण दिसल्याने लोकांना त्याचे कुतूहल वाटत होते. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्‍वरमध्ये आज किमान तापमान 10 अंश सेल्सिअस होते. वेण्णा … Read more