महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची साथ – मुख्यमंत्री

कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप शेतकऱ्यांना आता घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मुंबई : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाईन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोना संकट काळात सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होमची सुविधा असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या अन्नदात्याला अधिक … Read more

एकाच अर्जावर मिळणार कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ

मुंबई : शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. येत्या खरीप हंगामापासून ‘महाडीबीटी पोर्टल’वर हि प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी एकाच अर्ज द्यावा लागणार आहे. शेतकऱ्याच्या अर्जावर काय कारवाई झाली याची माहितीसुद्धा शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी विभागात जाण्याची गरज पडणार नाही अशी माहिती कृषीमंत्री … Read more

डीबीटी लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध होईना!

6 डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम यादी जाहीर होण्याची शक्‍यता पुणे – विधानसभेची आचारसंहिता संपली, दिवाळीचा मुहूर्तही गेला; परंतु अद्याप जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे येत्या 6 डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ही अंतिम यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना अजून दहा दिवस वाट पहावी लागणार आहे. जिल्हा … Read more

महापालिकेच्या योजना महाडीबीटी पोर्टलवर

राज्य शासनाच्या पालिकेला सूचना पुणे – महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजना तसेच शिष्यवृत्तीच्या योजनांचा लाभ आता नागरिकांना महाडीबीटी या राज्य शासनाच्या वेबपोर्टलच्या माध्यमातूनही घेता येणार आहे. पालिकेच्या सर्व योजना या पोर्टलशी सलग्न करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून नुकत्याच महापालिकेस देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेकडून शासनाच्या … Read more