“दर्शन घ्या.. रील्स काढू नका,नाहीतर..” महाकाल मंदिराने जारी केली नवीन गाईडलाईन

Mahakal Temple Guideline : बाबा महाकाल यांच्या दरबारात दर्शनाच्या इच्छेने भाविक येतात मात्र काही जण रिल्स तयार करून परिसरात बॅन असताना मोबाईल वापरताना दिसतात. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीने काही गाईड लाईन तयार केल्या आहेत. त्यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जर कोणी भाविक मंदिरात रील बनवताना दिसला … Read more

उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात आग ; पुजाऱ्यासह १३ जण होरपळले

Mahakal Temple Fire ।

 Mahakal Temple Fire । मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भस्म आरतीदरम्यान महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आग लागली. यात १३ जण भाजल्याची माहिती समोर येतीय. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटना घडली त्यावेळी होळी साजरी सुरू होती. जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी याविषयी माहिती दिली. गर्भगृहात भस्म आरती दरम्यान आग लागली या घटनेबाबत पुजारी आशिष शर्मा यांनी माहिती … Read more

लग्नापूर्वी महाकाल मंदिरात पोहचले परिणीती आणि राघव चड्डा ! बाबा चरणी नतमस्तक होत केली पूजा

मुंबई – अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्यामुळे अनेकदा सोबत स्पॉट होताना दिसून येतात. अशात आता दोघेही बाबा महाकालच्या दरबारात पोहोचले. चित्रपट अभिनेत्री परिणिती चोप्रा राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत बाबा महाकालच्या दरबारात पोहोचली, जिथे श्री महाकालेश्वर व्यवस्थापन समितीच्या नियमांचे पालन करत … Read more

भगवान शिव कचोरी विकत घेण्याच्या सिनवर आक्षेप ! महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी OMG 2 च्या निर्मात्यांना पाठवली नोटीस

नवी दिल्ली – अक्षय कुमार स्टारर ओह माय गॉड 2 हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भगवान शिव कचोरी खरेदी करताना दाखवले आहेत. श्री महाकालेश्वर मंदिराचे पुजारी आणि अखिल भारतीय पुजारी महासंघाचे पंडित महेश शर्मा यांनी या चित्रपटात भगवान शंकराचे अशा प्रकारे सादरीकरण करण्यावर तीव्र … Read more

विराट-अनुष्काची महाकाल मंदिरात भस्म आरती; कोहली रुद्राक्ष माळा आणि धोतरामध्ये तर अनुष्का दिसली साडीत

इंदोर – भारतीय क्रिकेटर विराट कोहली  पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकाल मंदिरात पोहोचले होते. दरम्यान त्यांचे महाकाल मंदिरातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आज पहाटे 4:00 वाजता भस्म आरतीमध्ये महाकालाच्या आश्रयामध्ये दिसले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अनेकदा देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी तीर्थक्षेत्रांना भेट देतात. महाकालच्या पूजेदरम्यान अनुष्का … Read more

केएल राहुलनंतर नवविवाहित अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही घेतले पत्नीसह महाकालचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल यांचा नुकताच अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत विवाह झाला त्यानंतर नवदाम्पत्यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. दरम्यान, केएल राहुलनंतर आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षर आपल्या पत्नीसह महाकालच्या दरबारात पोहोचला असून तिथे … Read more

आई अमृतासोबत महाकालच्या दर्शनाला पोहोचली सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली तिच्या आगामी ‘लुकाछिप्पी-2’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत सारा अली खान दिसणार आहे. लुकाछिप्पी 2 चित्रपटाचा काही भाग उज्जैनमध्ये शूट केला जात आहे. सारा अली खान उज्जैनमध्ये उपस्थित असल्याने ती महाकालच्या दर्शनासाठी पोहोचली. यादरम्यान सारा अली खानची आई अमृता सिंगही महाकालच्या दर्शनासाठी गेल्या … Read more