भगवान शिव कचोरी विकत घेण्याच्या सिनवर आक्षेप ! महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी OMG 2 च्या निर्मात्यांना पाठवली नोटीस

नवी दिल्ली – अक्षय कुमार स्टारर ओह माय गॉड 2 हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भगवान शिव कचोरी खरेदी करताना दाखवले आहेत. श्री महाकालेश्वर मंदिराचे पुजारी आणि अखिल भारतीय पुजारी महासंघाचे पंडित महेश शर्मा यांनी या चित्रपटात भगवान शंकराचे अशा प्रकारे सादरीकरण करण्यावर तीव्र … Read more