पुणे जिल्हा | महाळुंगे इंगळेच्या उपसरपंच पदी नितीन फलके

महाळुंगे इंगळे, (वार्ताहर)- नितीन फलके यांची महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. महाळुंगे इंगळे येथील उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच तथा अध्यासी अधिकारी अर्चना मुकुंद महाळुंगकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 एप्रिल रोजी घेण्यात आली. विश्वनाथ महाळुंगकर यांनी त्यांच्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी नितीन तानाजी फलके व किशोर विष्णू भालेराव … Read more

पुणे जिल्हा | महाळुंगे इंगळेतील बेपत्ता तरुणाचा खून

महाळुंगे इंगळे (वार्ताहर) – महाळुंगे इंगळे येथील हरवलेल्या युवकाचे अपहरण करून सिनेस्टाइलने खून करून मृतदेह जाळून टाकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार राहुल पवार (रा. महाळुंगे इंगळे) हा निष्पन्न झाला असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगिले. दरम्यान, याप्रकरणी एका आरोपीला यापूर्वीच अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर खुनाचा उलगडा पोलिसांना झाला आहे. तर … Read more

पुणे जिल्हा : महाळुंगे इंगळे ग्रामपंचायत खडबडून जागी

‘प्रभात’चा दणकागावात स्वच्छता मोहीम सुरू ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई सुरू महाळुंगे इंगळे – “महाळुंगे इंगळे की कचऱ्याचे गाव?’ या मथळ्याखाली दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच झोपेचे सोंग घेतलेली ग्रामपंचायत खडबडून जागी झाली अन्‌ स्वच्छता करीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून दंड आकारला जात आहे. अस्वच्छता करणाऱ्यांकडून 500 ते 1000 रुपये दंड आकारला जात असून आतापर्यंत 40 हजारांचा … Read more

महाळुंगे इंगळेत आढळला पहिला करोना रुग्ण

आंबेठाण – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे सोमवारी (दि. १५) रात्री एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती पिंपरी-चिंचवड येथे कामानिमित्त जात होती. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आज येणार आहे त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळजी घ्या सुरक्षित रहा … Read more