पुणे जिल्हा | महाळुंगे इंगळे पोलीस ठाणे वार्‍यावर

महाळुंगे इंगळे, (वार्ताहर) – महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मागील 15 दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी आणि प्रभारी अधिकार्‍यां विना कामकाज चालवण्याची वेळ आली आहे. खरे पाहिलं तर महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाणे हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस ठाणे आहे. येथे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्याचप्रमाणे गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली … Read more