Ashok Saraf यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर..

मुंबई – 2023 वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी बोनवर बोलून त्यांचे अभिनंदन देखील केल्याचे समजते. नाटक,मराठी चित्रपट याच्या व्यतिरिक्त अशोक सराफ यांनी … Read more

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा; खारघर सभेवरून बाळासाहेब थोरात यांचा मागणी

संगमनेर – खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण देण्याचा कार्यक्रम केला. यावर कोट्यवधीपेक्षा अधिक खर्च झाला. प्रचंड उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. अनेकांना याचा त्रास झाला. मोठा खर्च करुन ही नागरीकांना उन्हात बसावे लागले. अनेकांच्या पोटात अन्नपाणी नसल्याचे उघड झाले. त्यातून सरकारची क्रुरता यातून दिसुन येते. या घटनेला शिंदे – फडणवीस सरकार जबाबदार असून … Read more

‘खारघर मृत्यूप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा..’; नाना पटोलेंचं राज्यपालांना पत्र

मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या दुर्दैवी … Read more

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणतात; “ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक…’

मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. दरम्यान, अश्यातच आता … Read more

“शिंदे साहेब, सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही..’; अमोल मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षाकडून राज्य … Read more

BREAKING ! “जबाबदारी स्वीकरून CM शिंदेंनी राजीनामा द्यावा” उष्माघाताने सर्वसामान्यांचे बळी गेल्याने ‘या’ पक्षाने केली मागणी

मुंबई – ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. खारघर येथे पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनुयायी आले होते. यावेळी अनेकांना तीव्र उन्हाचा त्रास झाला. यामुळे ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून सरकार विरोधी प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आम आदमी … Read more

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उष्मघाताची दुर्घटना;अजित पवार म्हणाले,”…हेच आयोजकांचं चुकलेलं आहे”

मुंबई  : नवी मुंबईतल्या खारघरमध्ये रविवारी दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागले ते उष्माघाताने तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत.  विधानसभा विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी रात्री उशीरा जखमींची भेट घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेविषयी बोलताना अजित … Read more

#महाराष्ट्रभूषण2021 : ‘महाराष्ट्र भूषण माझ्यासाठी भारतरत्नासारखाच ‘ – आशा भोसले

मुंबई : गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे. आशाताई भोसले या महाराष्ट्राची शान आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे … Read more

महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक- आशा भोसले

मुंबई : राज्य शासनाचा 2021 सालचा ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. सुमधुर स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका @ashabhosle यांना नुकताच #महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. … Read more

आशा भोसलेंची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड करणे हा राज्य शासनाचा बहुमानच – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत श्रीमती आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  राज्य शासनाचा 2021 सालचा ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला … Read more