#दिलासादायक | राज्यात सलग 6 व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात आज (13 मे) एकूण 42 हजार 582 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तर आज नवीन 54 हजार 535 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 46,54,731 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,33,294 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.34% … Read more

दिलासादायक | राज्यात सलग चौथ्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई(11 मे) | राज्यात आज 40 हजार 956 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर आज नवीन 71 हजार 966  कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,58,996 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.67% एवढे झाले आहे. … Read more