pune news : आर एम डी स्कूल कोंढवा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

पुणे – कोंढवा येथील आर एम डी स्कूल मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती बहुलेकर व उपमुख्याध्यापिका संध्या नाडगौडा यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहना ने झाली राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन पूजा … Read more

पुणे | मराठीसाठी कार्य करण्याचा अनुशेष भरून काढला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे नाही; पण मराठीसाठी कार्य करणारे वि‌द्यापीठ स्थापन व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रूपाने ती प्रत्यक्षातही आली. मात्र, कालानुरूप विद्यापीठाची ध्येयधोरणे बदलली आणि मराठीसाठी रचनात्मक कार्य करण्याचे सातत्याने राहून गेले. मात्र, आज विद्यापीठाने मराठीसाठी कार्य करण्याचा अनुशेष मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणातून भरून काढला … Read more

विदर्भवादी करणार महाराष्ट्र दिनाचा निषेध; विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांत आंदोलन

नागपूर – विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांत 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करत तीव्र आंदोलन करणार आहे. उद्या बुधवार 1 मे हा निषेध दिन (काळा दिवस) म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विदर्भवादी विदर्भातील अकराही जिल्ह्यात जिल्हास्थळी काळ्या पट्ट्या / काळा गणवेश / काळी टोपी व काळा स्कार्प किंवा दुपट्टा लावून जिल्हा … Read more

कामगार दिनानिमित्त गौरव मोरेची खास पोस्ट, ‘…खरे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’

मुंबई – आज महाराष्ट्र दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम राबविले जात आहे. यादिवशी महाराष्ट्रात कामगार दिन देखील साजरा केला जातो. याच निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतील अभिनेता गौरव मोरेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने बाबासाहेब आंबडेकर यांचे स्मरण करून दिले आहे. गौरवने इनस्टाग्रामवर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा फोटो शेअर केला … Read more

जामखेडचे अतिक्रमण न काढल्यास महाराष्ट्र दिनी आत्मदहन करण्याचा अॅड मयुर डोके यांचा इशारा

जामखेड – जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन देखील गोरगरिंबांनी स्वतःहून आपली अतिक्रमण काढले होते. मात्र काही व्यापारी वर्गाचे अतिक्रमण अजूनही जैसे थे असल्याने महामार्गावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढून घेऊन रस्त्याचे काम तातडीने कामे सुरु करण्यात यावे, अन्यथा १ मे महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या इशारा सामाजिक कार्यकर्ते अॅड मयुर डोके यांनी … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

बारामती : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्ववंदन करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमाला तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याजधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, निवासी नायब … Read more

महाराष्ट्र दिन : प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

बारामती (प्रतिनिधी) : – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्ववंदन करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमाला तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याजधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, … Read more

महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणार – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई  :- राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धेत … Read more

महाड-तळीये दरडग्रस्तांना महाराष्ट्र दिनी घराच्या चाव्या देणार

महाड-तळीये दरडग्रस्तांना ‘विशेष बाब’ म्हणून ६०० चौ.फू. क्षेत्रफळाची घरे देण्यात येणार असा निर्णय गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज घेतला. रायगड जिल्ह्यातील तळीये (ता. महाड) येथे दरड कोसळून दुर्घटनेनंतर म्हाडाने हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याबाबत कालबद्ध कार्यवाही करुन येत्या महाराष्ट्र दिनी या घरांचा ताबा तळीये येथील बाधित कुटुंबियांना देण्याचा प्रयत्न म्हाडा … Read more

“दिग्दर्शकाने मला कपडे काढायला सांगितले अन्…” अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई – बॉलिवूडमध्ये जम बसविण्यासाठी सर्वांनाच मोठी मेहनत घ्यावी लागते. आजवर अनेक दिग्ज सेलिब्रिटींनी चित्रपटसृष्टीतील आपल्या संघर्षमयी प्रवासाचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. छोट्या शहरातून आलेल्यांना इथे लवकर स्विकारलं जात नाही शिवाय त्यांना तिथं कास्टिंग काउचं शिकार होयला लागत.   View this post on Instagram   A post shared by Eesha Agarwal 👑 (@eesha_agarwal.official) ‘कहीं … Read more