दहा हजार रोख, पाच हजारांचे धान्य; पूरग्रस्तांना ठाकरे सरकारकडून तातडीची मदत जाहीर

मुंबई – राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ‘प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व … Read more

पुरामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा पदरमोड

नीरा नरसिंहपूर – नीरा नरसिंहपूर परिसरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याला कसरत करावी लागत आहे. ही कसरत स्वतःच्या प्रपंचासाठी जीव धोक्‍यात घालून शेतकरी करीत आहे. नीरा व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाइपलाइन, मोटारी, स्टार्टरचे नुकसान झाले आहे. नुकसानीतून वाचलेली पिके जगविण्यासाठी शेतकरी पदरमोड करीत खरेदी करीत आहे. बाजारपेठेतून विद्युत … Read more

पूरग्रस्तांसाठी धावले पिंपरी-चिंचवडकर 

तहसीलच्या “हेल्प डेस्क’मध्ये ट्रक भरून संसारोपयोगी साहित्य जमा 5 वर्षांच्या चिमुकलीची मदत पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी आपल्या परीने मदत केली. तर तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही काही जणांनी मदत आणून दिली. यामध्ये आरोही गोरे या 5 वर्षांच्या मुलीने तिच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 2 हजार 497 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. अवघ्या पाच वर्षांच्या … Read more

वाई तालुक्‍यातील नुकसानीचे पंचनामे सुरु

कवठे – सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे प्रचंड हानी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करुन त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील धोम धरणाच्या परिसरातसुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच नेहमीच दुष्काळी गणला गेलेला वाई तालुक्‍याच्या पूर्व भागातसुद्धा यंदा मुसळधार … Read more

राज्याच्या महापुराची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा

आठ देशाच्या राजदूतांनी घेतला पुराचा आढावा मुंबई : कोल्हापुर, सातारा आणि सांगलीच्या पुराची माहिती ही देशातच नाही तर परदेशापर्यंत जावून पोहचली आहे. कारण या पुराची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यातील पुराचा आढावा घेण्यासाठी ब्राझील, पोलंडसह 8 देशांच्या राजदूतांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. संभाजीराजे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी … Read more

‘एक भाकरी पूरग्रस्तांसाठी’; कोल्हेंच्या आवाहनाला जुन्नरकरांचा प्रतिसाद

नारायणगाव – सांगली, कोल्हापूर भागातहू पूरगस्तांना मदतीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून एक भाकरी पूरग्रस्तांसाठी अशा मदतीची मोहीम आज सुरु केली आहे. या मोहिमेला कोणताही राजकीय वलय न देता तालुक्‍यातून नागरिकांनी मोहीम सुरु केली आहे. शिरूर मतदारसंघातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन खासदार कोल्हे यांनी केले आहे. नारायणगाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हे … Read more

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे मिळणाऱ्या भरपाईत वाढ

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. दरम्यान, पुराचे पाणी घरात शिरून अनेकांचे संसार पाणीत गेले आहेत. अशा नागरिकांना सरकारकडून आर्थिक मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रति कुटूंब 5 हजार रु. देण्यात येणार होते त्यात आता वाढ करण्यात आली आहे. … Read more