Actress Laila Khan Murder Case । अभिनेत्री लैला खान हत्याकांडात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

Actress Laila Khan Murder Case – अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच परवेज ताक याला दोषी ठरविण्‍यात आले. हा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. साल 2011 मध्ये लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेच्या 14 वर्षांनंतर परवेजला दोषी ठरविण्‍यात आले आहे. परवेज याला न्यायालयाने … Read more

धक्कादायक.! विश्वास नांगरे-पाटलयांच्या नावाने महिलेला 40 लाखांचा गंडा

पनवेल – पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावांचा उल्लेख करत अलिबागमधील एका महिलेला तब्बल 40 लाखांचा गंड घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आधारकार्डचा गैरवापर झाल्याची खोटी माहिती देऊन महिलेला लुटण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत बँकेतील अधिकारी, कस्टमर केअर, एलआयसी, आधार कार्ड केंद्र आणि लकी ड्रॉ कॉन्सर्टमधून बोलतोय असे सांगून सर्वसामान्यांना गंडा … Read more

वर्तमानपत्रे वाटून केला अभ्यास… 26/11 हल्ल्यात बजावली महत्त्वाची भूमिका; NIA चे नवे महासंचालक ‘सदानंद दाते’ कोण आहेत?

IPS Sadanand Vasant Date । महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख आयपीएस सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) नवे मुख्य महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात त्यांनी दहशतवाद्यांशी मुकाबला केला होता आणि आपल्या शौर्याने अनेकांचे प्राण वाचवले होते. यासाठी त्यांना राष्ट्रीय पोलीस पदक प्रदान करण्यात आले. ते 1991 च्या … Read more

माणिक दहिफळे यांच्या कामगिरीची नागपूर पोलीस आयुक्तांकडून प्रशंसा

नागपूर – वाहन चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माणिक दहिफळे यांच्या कामगिरीची पोलीस आयुक्त डाॅ. रविंद्र कुमार सिंघल यांनी प्रशंसा केली आहे. (Manik Dahiphale’s performance appreciated by Police Commissioner ravindra kumar singhal) आयुक्त सिंघल यांनी दिलेल्या प्रशंसापत्रात लिहिले आहे, “पोलीस ठाणे धंतोली, नागपूर शहर येथील … Read more

सापाचं विष पार्टीमध्ये वापरलं की नाही? एल्विश यादव प्रकरणात मोठी अपडेट आली समोर

Elvish Yadav | Snake Venom – बिग बॉसचा विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नोएडा पोलिसांच्या पथकाने रविवारी एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावले होते. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आता बातमी अशी आहे की एल्विशने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. एल्विश यादवने सापाचे विष मागवल्याची कबुली दिली आहे. … Read more

Rashmi Shukla : रश्‍मी शुक्‍लांवर राहणार सरकारची कृपादृष्‍टी; पोलीस महासंचालकपदी मुदतवाढ मिळण्याची शक्यता

Rashmi Shukla – फोन टॅपींग प्रकरणी वादग्रस्‍त ठरलेल्‍या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीसाठी आणखी चार महिने शिल्लक आहेत. मात्र, त्यांना आता आणखी दीड वर्ष मुदतवाढ (एक्स्टेन्शन) मिळण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता असून याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचीही माहिती आहे. तसेच याबाबत लवकरच फाइलवर सही करणार असल्याची माहिती मिळत आहे. … Read more

Maharashtra Police : गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा…

पुणे : पोलीस शिपाई ते पोलीस निरिक्षकपदापर्यंतच्या पोलीस कर्मचार्‍यांना राज्यशासनाकडून वर्षभरासाठी ३० अर्जित रजा दिल्या जातात. मात्र, दैनंदिन कामकाज तसेच बंदोबस्त,कायदा सुव्यवस्था राखणे या मुळे या सुट्टयाही पोलीस कर्मचार्‍यांना घेता येत नाहीत. त्यामुळे शासनाकडून या रजांमधील 15 दिवसांंच्या रजांचे रोखीकरण ( पैसे ) त्यांना दिले जात होते. मात्र गृह विभागाकडून हा निर्णय 21 फेब्रुवारीला 2024 … Read more

Umang 2023 : मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी ! पाहा व्हिडिओ….

Umang 2023 : मुंबईत पोलिसांच्या सन्मानार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘उमंग’ (Umang 2023) हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार्स आले होते. यावेळी बऱ्याच अभिनेत्री या साड्यांमध्ये दिसल्या, तर अभिनेत्यांनी सूट आणि टक्सिडो परिधान केलेले होते.   View this post on Instagram   A post shared by Instant Bollywood (@instantbollywood) उमंग 2023 … Read more

राज्यात लवकरच २३ हजार ६२८ पोलिसांची पदभरती होणार – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – राज्यात लवकरच २३ हजार ६२८ पोलीस शिपायांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद लक्षेवेधीवेळी दिली. गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. गृह विभागातील १९७६ पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली … Read more

पोलिसांना फक्त 24 तास मोकळीक द्या, महाराष्ट्र पोलीस गुन्हेगारांना वाटणीवर आणतील – राज ठाकरे

औंध : कार्यकर्त्यांसह कुटुंबियांशी संवाद साधत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे. औंध  – मुंबई पोलीस, पुणे पोलीस तसेच महाराष्ट्र पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पोलिसांना जर फक्त 24 तास मोकळीक दिली तर महाराष्ट्रातील सर्व गुन्हेगारांना पोलीस वटणीवर आणतील, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक सांगितले. सोमेश्वरवाडी येथील मनसे कार्यकर्ते शिवम दळवी यांच्या … Read more