पिंपरी | मावळाबरोबरच देशाचे नाव मोठे करायचे

पवननगर, (वार्ताहर) – प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठत कोथुर्णे येथील शेतकरी कुटुंबातील हर्षदा भाऊ दळवी हिने महाराष्ट्र महसुल विभागातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळविले असून तिची नुकतीच ग्रामविकास अधिकारी, जळगाव (तलाठी) म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असून मला पोलीस उपनिरिक्षक होऊन माझे व माझ्या आई वडिलांचे … Read more

‘तो’ हट्ट पडला महागात; 7 तहसीलदार आणि 4 उपजिल्हाधिकाऱ्यांना केलं निलंबित

मुंबई – बदली (transfer) झालेली असताना मिळालेल्या ठिकाणी रुजू न होता मनासारख्या ठिकाणी बदलीचा हट्ट धरणाऱ्या सात तहसीलदार आणि चार उपजिल्हाधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने तब्बल 30 उपजिल्हाधिकाऱ्यांनी गेली दोन महिन्यापासून पोस्टिंग स्वीकारली नव्हती. यातील बरेचसे अधिकारी मंत्रालय आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये फेऱ्या मारत होते. अधिकारी कामावर रुजू न झाल्याने त्या … Read more