पाचवी, आठवीच्या मुल्यमापनाचा सोमवारी निकाल लागणार; राज्य मुक्त विद्यालय मंडळ

पुणे – महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या मूल्यमापनाचा निकाल येत्या सोमवारी (दि.६) लावण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता … Read more

दहावी, बारावीच्या परीक्षांचा यंदा लवकर लागणार निकाल

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लावण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने तयारी सुरू केली आहे.  दरवर्षी बारावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या-दुसर् या आठवड्यात लागत असतो. यंदा मात्र हे निकाल लवकर लावण्याच्या हालचाली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत … Read more

PUNE: दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार प्रवेशपत्र

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये इयत्ता दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३१ जानेवारीपासून ऑनलाइन प्रवेशपत्र शाळेकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. इयत्ता दहावीच्या सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र प्रिंट करून देताना … Read more

PUNE: विद्यार्थ्यांना यंदाही दहा मिनिटे वाढवून मिळणार

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून मिळणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च तर दहावीची लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे. परीक्षा देणाऱ्या … Read more

दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह माध्यमिक शाळांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि.20) पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून परीक्षा अर्ज भरावे लागणार आहे. माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र, प्राप्त झालेले खासगी … Read more

दहावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. निकालाचे सर्व विभागांचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएसई, सीआयएससीई या बोर्डांचे दहावीच्या परीक्षांचे निकाल लागलेले आहेत. यामुळे आता महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना उत्सुकता … Read more

अग्रलेख : शैक्षणिक व्यवस्था मार्गी लागो

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. येत्या काही दिवसांमध्ये मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात येईल. देशातील इतर केंद्रीय मंडळांनी घेतलेल्या परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत करोना महामारीमुळे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जो बिघाड झाला होता तो बिघाड आता दुरुस्त झाला … Read more

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आज संकेतस्थळावर

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारी (दि. 21) राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूरम कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी, बारावीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. बारावीची परीक्षा 4 मार्च … Read more

…होय, ‘तो’ मनस्ताप अपुऱ्या तांत्रिक तयारीमुळे

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल लावण्यासाठी आवश्‍यक ती तांत्रिक तयारी पूर्ण नसताना घाई केली होती. यामुळेच वेबसाइट क्रॅश झाली होती, असे निष्कर्ष चौकशी समितीने काढले आहेत. सायबर हल्ल्यामुळे नव्हे तर अपुऱ्या तांत्रिक तयारीमुळेच वेबसाइट क्रॅश झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी … Read more

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 9 एप्रिलपासून प्रमाणपत्र वाटप

  पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे येत्या 9 एप्रिल रोजी महाविद्यालयांना वाटप होणार आहेत. एप्रिल-मे 2021 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची ओएमआर गुणतक्‍ता व प्रात्यक्षिक साहित्यही वाटप होणार आहे. यासाठी जिल्हानिहाय वितरण केंद्राची व्यवस्था केली आहे. कनिष्ठ … Read more