Breaking News : व्हॅन उलटून 17 पोलिस गंभीर जखमी

मुंबई – महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा तैनातीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी व्हॅन उलटल्याने झालेल्या अपघातात किमान 17 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेळी गावाजवळ सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला.प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने तेथे बंदोबस्त ड्युटीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना राजापूरच्या … Read more

अपर पोलीस महासंचालक कोरेगाव भीमात

पाहणी करीत पोलिसांना दिल्या सूचना शिक्रापूर – कोरगाव भीमा (ता. शिरूर) येथे दि. 1 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी महाराष्ट्र राज्य मुंबई कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी गुरुवारी (दि. 26) केली असून येथील बंदोबस्त व नियोजन बाबतची माहिती त्यांनी घेतली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी … Read more