मास्क व सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण येणार

मुंबई – करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याने मास्क व सॅनिटायझरला मोठी मागणी आहे. त्यामुळे त्याची अव्वाच्या सव्वा किंमतीला विक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहे. या पार्श्‍वभूमीवर या वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण आणले जाणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.तसेच मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने चार सदस्यीय समिती नियुक्‍त केली आहे. या … Read more

दलितांवरील अत्याचार रोखण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी

आरपीआयच्या वतीने मार्केट यार्ड चौकात निदर्शने नगर(प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौध्दांवर वाढत्या अत्याचाराचा तसेच मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेले राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, आरपीआयचे राज्य सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष … Read more