पुणे जिल्हा : भाजपच्या आंदोलनाच्या दणक्याने महावितरण खडबडून जागे

सासवड – भाजप कार्यकर्त्यांनी थेट सासवड (ता. पुरंदर) येथील महावितरण कार्यालयात आंदोलन करताच महावितरण खडबडून जागे झाले आणि पारगाव मेमाणे येथे 100 केव्हीची डीपी मंजूर करण्यात आला. पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील नागरे वस्तीतील डीपी बंद पडल्यानंतर महावितरण तक्रार केली असता आठ दिवसांनी 100 केव्ही डीपीची गरज असताना अधिकार्‍यांनी 60 केव्हीचा रहित्र पाठवून दिला व … Read more

पुणे जिल्हा : महावितरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण

भैरवनाथवाडी येथे तीन दिवसापासून वीज खंडीत बारामती – अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बारामती तालुक्यातील मेडद हद्दीतील, भैरवनाथवाडी येथे गेले तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. मात्र अद्याप येथील भागात लाईट आली नाही. महावितरण कंपनीचे अभियंता, अधिकारी मात्र नुस्ती बघायची भूमिका घेत आहे. त्यामुळे महावितरणाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तीन दिवसांपासून … Read more

पिंपरी | महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू

पिंपरी, (प्रतिनिधी) – चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी शहरातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवारी (दि. २९) ते रविवार (दि. ३१) पर्यंत सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. सध्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा … Read more

Pune: आज निम्या मुळशीचा वीजपुरवठा बंद

पुणे – महापारेषण कंपनीच्या पिरंगुट 220/22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (दि.३) सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुळशी तालुक्यातील काही गावातील सुमारे ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. महापारेषणच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम रविवारी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी या उपकेंद्राशी जोडलेल्या पाच … Read more

Pune: उंड्री चौकात वाहतूक कोंडी

कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण उंड्री चौकात दररोज तासन्‌तास जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलीस विभागाने याठिकाणी एकेरी वाहतूक करुन सकाळी आणि संध्यकाळच्या वेळी पोलीस संख्या वाढवावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, महावितरणचे खांब, वीजवाहिन्यांचे अडथळे मुख्य चाैकातील अतिक्रमणे, अवैध पार्कींग असे अडथळे दूर करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात … Read more

PUNE: एक महिना थकितांवरही वीज तोडण्याची कारवाई

पुणे – महावितरण विभागाने आता थकीत वीजबिल वसुलीवर भर दिला आहे. त्यानुसार आता वीज ग्राहकांचे वीजबिल एक महिना जरी थकीत असेल, तरी वीज तोडण्याची कारवाई केली जाणार आहे, तसेच वीज ग्राहकांना थकीत बिल हप्त्यांमध्ये भरता येणार नाही, ग्राहकांना आता पूर्ण बिल भरावे लागणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक या तीनही वर्गवारींमध्ये वीजबिल … Read more

PUNE: जितका वापर, तितकेच वीजेचे रिचार्ज

पुणे – महावितरणकडून राज्‍यात स्‍मार्ट प्रीपेड वीजमीटर बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्‍या अंतर्गत पुण्यात एकूण ३६ लाख ८७ हजार ४७३ मीटर बसविण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना आर्थिक गरजेनुसार आपला वीजवापर निश्चित करता येणार आहे. हे वीजमीटर मोफत बसविले जाणार आहेत. येत्या मार्चपासून हे मीटर टप्प्याटप्प्याने पुण्यात बसविण्याचे काम सुरू होईल. विजेच्या व नवीन वीजजोडण्यांची … Read more

PUNE: मुंढवा जॅकवेलच्या वीजबीलाचा भार पालिकेवर; महावितरणचा कारभार

पुणे –  शहरात निर्माण होणारे सांडपाणी प्रक्रीया करून ते पुन्हा शेतीला देण्यासाठी महापालिकेकडून मुंढवा येथे जॅकवेल उभारण्यात आला आहे. जॅकवेलला महावितरणकडून एप्रील २०२३ पूर्वी शेतीच्या दराने वीज बील आकारण्यात येत होते. मात्र, महावितरणकडून त्यात बदल करण्यात आला असून आता थेट सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी आकारला जाणार दर लागू करून महावितरणने महापालिकेस शाॅक दिला आहे. कृषी आकारणीसाठी … Read more

5 वर्षांत 5 लाख विक्रमी वीज जोडण्या ! महावितरण बारामती परिमंडलाची कामगिरी

बारामती – एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०२३ या जवळपास पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महावितरण बारामती परिमंडलाने तब्बल ५ लाख २ हजार ९१६ इतक्या विक्रमी वीज जोडण्या देण्याचे काम केले आहे. यात कृषीच्या १ लाख ९ हजार ७२ वीजजोडण्यांचा समावेश आहे. परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक गाव’, ‘मागेल त्याला कनेक्शन’ अशा … Read more

PUNE: आॅनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकसंख्येत ३ लाखांनी वाढ

पुणे – महावितरणचे वीजबिल ऑनलाइनद्वारे भरण्यासाठी वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. पुणे परिमंडलात गेल्या एका वर्षात वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल ३ लाख ५ हजार ३०० ने वाढली आहे. सद्यस्थितीत लघुदाब वर्गवारीतील सरासरी २१ लाख ३८ हजार ३५० घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा सुमारे ५५९ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइनद्वारे घरबसल्या व … Read more