वीज वितरण अधिकाऱ्यांना आमदारांच्या सूचना

शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत घेतली बैठक शिरूर -वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी, नागरिकांना कुठली अडचण होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये वीज वितरणाची कामे प्रलंबित आहे ती कामे लवकर पूर्ण करण्यात येतील, तशा सूचना अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. शिरूर तहसील कार्यालय सभागृहामध्ये वीज वितरण कंपनी अधिकारी व शेतकरी, … Read more