Bigg Boss Marathi 5 | ‘या’ कारणामुळे महेश मांजरेकर बिग बॉस मधून पडले बाहेर; स्वतःच केला खुलासा, पाहा….

Bigg Boss Marathi 5 | Riteish Deshmukh । Mahesh Manjrekar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी 5′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी 5’ संदर्भात मोठी घोषणा झाली असून, कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर करण्यात … Read more

‘बिग बॉस मराठी 5’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; महेश मांजरेकर ऐवजी ‘हा’ अभिनेता करणार होस्ट

Bigg Boss Marathi 5|

Bigg Boss Marathi 5|  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी 5′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर बिग बॉस मराठी 5’ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकताच कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर केलेला आहे. यातून एक मोठा खुलासा झाला. … Read more

Shreyas Talpade Emotional| अमेय वाघची कविता ऐकून श्रेयस तळपदे भावूक

Shreyas Talpade Emotional|

Shreyas Talpade|  मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी कामगिरी करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. विविध भूमिकांमधून तो प्रेक्षकांचे मनं जिंकून घेतो. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांसह कलाकारांनी चिंता व्यक्त केली. मोठ्या कठीण प्रसंगातून त्याने स्वत:ला सावरत पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली. संपूर्ण काळात श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने खंबीरपणे साथ … Read more

श्रेयस तळपदे महेश मांजरेकरांच्या सिनेमात दिसणार मुख्य भूमिकेत; पोस्टर केले शेअर

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र आजारपणावर मात करत तो पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच श्रेयस तळपदे महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात झळकणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या … Read more

महेश मांजरेकरांची ‘स्वातंत्र वीर सावरकर’ चित्रपटातून माघार; जाणून घ्या त्यामागचं कारण

मुंबई  –  ‘स्वातंत्र वीर सावरकर’ यांच्या जीवनाआधारित चित्रपट अभिनेता रणदीप हुड्डा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या चित्रपटातील रणदीपचा लुक समोर येताच अनेकांच्या पसंतीस पडला होता. मात्र आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रणदीप अभिनेत्यासह दिग्दर्शकाची देखील धुरा सांभळत आहे. यापूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र त्यांनी … Read more

गडाच्या तटबंदीवरून पाय घसरून तरुण दरीत कोसळला; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना !

मुंबई – मराठी सिनेसृष्टीत सध्या नवं नवीन प्रयोग होताहेत. चांगले कथानक त्यासोबतच व्हीएफएक्स सारख्या तंत्राच्या वापरामुळे प्रेक्षक देखील चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यात ‘हर हर महादेव, सरसेनापती हंबीरराव’ अशा ऐतिहासिक चित्रपटांनी दमदार यश मिळवल्याने सध्या इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती सुरु असल्याचे दिसून येते. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून … Read more

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; जुन्या भांडणामुळे अडचणी वाढल्या

मुंबई – मराठीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर हे अनेक कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र, पुन्हा एकदा महेश मांजरेकर चर्चेत आल्याचं दिसून आलं आहे. एका जुन्या भांडणामुळे मांजरेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२१ ला पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ महेश मांजरेकर आणि टेभुर्णीतील आश्रमशाळेचे संस्थाचालक कैलास सातपुते यांच्यात अपघात … Read more

Big Boss । संजय राऊत यांना बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून पहायला आवडेल – महेश मांजरेकर

Big Boss

Big Boss : पुढील काही दिवसांत बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. या शोवरून अनेकवेळा वादही घडले आहेत. मात्र लोक देखील तेच शो बघतात ज्यामध्ये काही तरी वेगळी गोष्ट असते किंवा त्यात काही तरी वादग्रस्त असते. यंदाच्या सिजनसाठी कोणकोणत्या स्पर्धकांना संधी मिळणार याबाबत चर्चांना उधाण आले … Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येतोय ‘बायोपिक’; महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन तर, ‘रणदीप हुड्डा’ दिसणार मुख्य भूमिकेत

मुंबई – सध्या बायोपिकचा जमाना आहे. अनेक खेळाडू, गाजलेले अभिनेते, राजकीय नेते आणि अगदी कुख्यात गुंडांवरही बायोपिक बनून झाले आहेत. आता लवकरच ‘स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर’ यांच्या जीवनावरही एक बायोपिक बनविण्यात येणार आहे. या बायोपिकच शूटिंग जून महिन्यापासून सुरु होणार असून, लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी याचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक … Read more

महेश मांजरेकर यांना हायकोर्टाचा दणका; अटकेपासून दिलासा देण्यास दिला नकार

मुंबई – चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटात लहान मुलांशी संबंधित काही आक्षेपार्ह दृश्‍यांवरून माहिम पोलीस स्टेशनमध्ये “पोक्‍सो’ आणि “आयटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “नाय वरण-भात लोणचा, कोन नाय कोणचा’ या चित्रपटातील काही वादग्रस्त दृष्यांवरून … Read more