Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना खंडणीसाठी चौथ्यांदा धमकीचा मेल; सुरक्षेत वाढ

Mukesh ambani : सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमकीचे मेल येत आहे. यातच आता त्यांना चौथ्यांदा धमकीचा मेल मिळाला आहे. यावेळी त्यांच्याकडे 400 रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी मेलद्वारे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची … Read more

पुणे : कर्नाटकात गेलेले टपाल सुखरूप मिळाले

पुणे – ग्राहकांच्या सेवेसाठी भारतीय टपाल विभाग सहकार्य करण्यास प्रयत्नशील असते, याची प्रचिती एका घटनेतून मिळाली. काही कारणास्तव दुसऱ्या राज्यात माघारी गेलेले पार्सल दोन दिवसांत मागवत संबंधित व्यक्तीला सुपुर्द केले. कात्रज भागातील आरती पाटील (नाव बदलले आहे) यांनी ऑगस्टमध्ये बॅंकेकडून एटीएम कार्ड मागवले होते. ते बंगळुरू येथून 20 दिवसांत मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार दि. 7 … Read more

सावधान…मेलवरील संवादही होतोय ‘हॅक’

पुणे – औषधांसाठी कच्च्या मालाची आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मेलवरील संवाद चोरट्यांनी हॅक केला. यानंतर साधर्म्य असणारा बनावट मेल आयडी तयार करण्यात आला. याद्वारे व्यापाऱ्याच्या बिलाची रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग करुन 4 लाख 60 हजारांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारक, बॅंक खातेधारक, मेलधारक व्यक्तीविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गिरीश भगली … Read more

ई-मेल आणि स्पॅम मेल्स

कधीही मोबाईल ओपन केला, की नको असलेले मेल इनबॉक्‍समध्ये येऊन पडलेले दिसतात. त्यांना स्पॅम मेल्स असे म्हणतात. स्पॅम मेल्स हा दैनंदिन जीवनातला एक नको असलेला ताप! दर तासाला काही ना काही स्पॅम मेल्स आपल्या ईमेलच्या इनबॉक्‍समध्ये येऊन पडतात. डिलीट मारून कंटाळा आला तरी हे स्पॅम मेल्स काही कमी होत नाहीत. न बोलावलेल्या पाहुण्यांप्रमाणे येतच राहतात. … Read more