पुणे : झाडे किती, कुठे लावली माहीत नाही ; देखभालीसाठी 30 लाखांचा खर्च

पुणे  – शहरात वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या झाडांच्या संवर्धन तसेच देखभालीसाठी तब्बल 36 लाख रूपयांच्या खर्चाची निविदा महापालिकेच्या उद्यान विभागाने स्थायी समितीत ठेवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या निविदेत कोणत्या भागातील आणि किती झाडांची देखभाल करणार याची कोणतीही माहिती या निविदेत देण्यात आली नाही. तसेच या निविदा महापालिकेने मागील आर्थिक वर्षात फेब्रुवारी 2023 मध्ये … Read more

“पुण्यदशम’ बसच्या मेन्टेनन्ससाठी ठेकेदार ! पुण्यात पीएमपी मोजणार दिवसाला 50 हजार

  पुणे, दि. 17 -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या 50 पुण्यदशम बसच्या देखभाल दुरुस्तीचे (मेंटनन्स) काम आता ठेकेदारच पाहणार आहेत. त्यापोटी ठेकेदाराला प्रतिकिलोमीटर सात ते आठ रुपयांप्रमाणे दिवसाला 50 हजार रुपये पीएमपीला मोजावे लागणार आहेत. दरम्यान, या निर्णयावर विविध प्रवासी संघटनांनी टीका केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीला 2021 मध्ये पुण्यदशमच्या 50 बस … Read more

पुणे : एसटी बसेस ‘मेंटेनन्स’चा मुद्दा उघड; हजारो बसेसची तांत्रिक तपासणीच नाही

पुणे –राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विविध आगारांमध्ये हजारो बसेस “मेटेनन्स’ अभावी गेली पाच महिने जागेवर उभ्या होत्या. परिणामी, अनेक बसेसमध्ये तांत्रिक बिघाड, इंजिन, बॅटरी आदीमध्ये बिघाड झालेला आहे. त्यामुळे पद्मावती येथील उड्डाणपुलावर एसटीचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातानंतर देखभाल दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एसटी प्रशासनाचे वाहनांबाबतचे दुर्लक्ष प्रवाशांवर जीवावर बेतणार का? असा प्रश्‍न या … Read more

वाहन कंपन्याकडून देखभालीच्या मुदतीत वाढ

मुंबई – सध्या करोना व्हायरसमुळे ग्राहकांना आपली वाहने सर्विसिंगसाठी वितरकाकडे नेणे अवघड झाले आहे. त्यामुळे वाहन कंपन्या मोफत सर्विससिंगचा कालावधी वाढवीत आहे. बजाज ऑटो कंपनीने मोफत सर्विसिंगचा कालावधी 31 जुलैपर्यंत वाढविला आहे. कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्यांची फ्री सर्विसिंगची मुदत 1 एप्रिल ते 31 मेदरम्यान संपत होती. त्यांना 31 जुलैपर्यंत फ्री सर्विसिंग … Read more