पुणे जिल्हा : पुणे-नगर रोडवरील वाहतुकीत मोठे बदल

वाघोली – जरांगे-पाटलांच्या मोर्चामुळे पुणे नगर रोडवरील वाहतुकीत मंगळवारी दुपारपासूनच मोठे बदल आले. बुधवारी (ता. 24 जानेवारी) मोर्चा नगर रोडवरून पुणे शहरामार्गे लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. मराठा समाजाचा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने मराठाबांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी महामार्गासह काही रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोर्चा … Read more

Saudi Arabia Foreign Work Visa : सौदी अरेबियाकडून वर्किंग व्हिसा देण्याच्या नियमात मोठे बदल ; भारताला मोठा धक्का

Saudi Arabia Foreign Work Visa : सौदी अरेबियाने वर्किंग व्हिसाच्या बाबतीत मोठा बदल केला आहे. येत्या 2024 पासून येथे काम करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नवीन नियम तयार करण्यात आला आहे.  “2024 पासून, 24 वर्षांपेक्षा कमी वयाचा नागरिक कोणत्याही घरगुती मदतीसाठी कोणत्याही परदेशी कामगारांना कामावर म्हणून ठेवू शकत नाही,” याविषयीची माहिती सौदी सरकारच्या मानव संसाधन आणि सामाजिक … Read more

पुढच्या महिन्यापासून बॅकिंगसह अन्य क्षेत्रात होणार बदल

नवी दिल्ली : पुढचा महिना ग्राहकांसाठी मोठ्या बदलांचा एक टप्पा घेऊन येणार आहे. 1 ऑक्‍टोबर 2019 पासून रस्त्यांपासून ते स्वयंपाकघरापर्यंत बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर बॅंकिंग सेवांमध्ये बरेच बदल लागू केले जाणार आहेत. यातील बहुतेक बदल ग्राहकांना चांगल्या आणि स्वस्त सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने असणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या आवाहनानंतर एसबीआयसह अनेक बॅंका … Read more