पिंपरी, चिंचवड रेल्वे स्थानकांचा ‘मेकओव्हर’

पिंपरी – पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील पिंपरी आणि चिंचवड या दोन रेल्वे स्थानकांचे मेकओव्हर करण्यात येणार आहे. दोन्ही स्थानकांवर विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच आगामी काळात देखील शहरातील प्रवाशांसाठी सुविधा उभारण्यात येणार आहे अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी (दि. 3) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पिंपरी व चिंचवड या दोन्ही स्थानकांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ : गौरीचा मेकओव्हर

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडी मध्ये पहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजिय केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी … Read more