पुणे जिल्हा | माळेगाव अभियांत्रिकीत प्रवेश मार्गदर्शन कक्ष

माळेगाव, (वार्ताहर) – शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी शाखेला प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छित असणार्‍या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली. अभियांत्रिकी शिक्षणातील विविध शाखेविषयी सर्व प्रकारची माहिती, अभियांत्रिकीमध्ये विविध … Read more

पुणे जिल्हा | माळेगावात ४०० माजी विद्यार्थी सहभागी

माळेगाव, (वार्ताहर)- माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १९९४ ते २०२३ या कालावधीमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व माजी अभियंता विद्यार्थ्यांचा मेळावा प्रत्यक्ष उपस्थिती व ऑनलाईन युट्युब लाईव्ह माध्यमांद्वारे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. मेळाव्यासाठी ४०० माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १५००० विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. मोठा कालखंड … Read more

पुणे जिल्हा | शेफलर कंपनीमध्ये १७ विद्यार्थ्यांची निवड

माळेगाव (वार्ताहर) – माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांची शेफलर इंडिया या अग्रेसर कंपनीमध्ये निवड झाली आहे. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधीक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेला आहे. मागील चार वर्षांमध्ये १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय … Read more

पुणे जिल्हा | आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर गुरूमंत्र

माळेगाव, (वार्ताहर)- माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” विषयावर कार्यशाळेचे आयोजन. येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज ओळखून माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमधील संगणक विभागाने एआयसीटीई -आयएसटीई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग’ (AIML) या विषयावर नुकतीच आयोजित केलेली पाच दिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील व भारताबाहेरील जवळपास २०० प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग … Read more