मलकापूरचा उड्डाणपूल पाडण्याचे काम 5 जूनपर्यंत पूर्ण करा

कराड  – राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण कामाअंतर्गत मलकापूर (कराड) हद्दीतील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या कामामुळे वाहतुकीतील बदल व नागरिकांची गैरसोय पाहता 5 जून पूर्वी उड्डाणपूल पाडण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकार्यां ना दिल्या. सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण कामाअंतर्गत संगम हॉटेल (कोल्हापूर नाका) कराड ते एन. पी. … Read more

मलकापूरमध्ये मारामारी व दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

कराड –  मलकापूर (ता. कराड) येथील बैल बाजार रोडवर मोरया कॉलनी परिसरात सलून व्यावसायिकास दोघांनी मारहाण केली. तसेच आसपासच्या व्यावसायिकांना दुकाने बंद करायला सांगून उभ्या असणाऱ्या रिक्षाच्या काचा फोडून दहशत माजवली. ही घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत संतोष भागवत राऊत (वय 37, रा. विश्रामनगर, मलकापूर) यांनी फिर्याद दिली आहे. साहिल आत्तार (रा. म्हसोबा मंदिर, विश्रामनगर) … Read more

जुन्या भांडणावरून मलकापुरात एकाला भोकसले

कराड – मलकापूर ता. कराड येथे मलकापूर फाट्यावर बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसल्याची घटना घडली. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर, मलकापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लहान मुलांच्या कारणावरून मंगळवारी रात्री … Read more

मलकापूरात एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या

मलकापूर – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एकाच दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादाकक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाने घरात गळफास घेत तर दुसऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. किशोर वानखेडे, वय 29 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मलकापूर शहरातील मंगलगेट परिसरात राहावयास होता. … Read more

मलकापूरमध्ये करोनाबाधित रुग्णांचे अर्धशतक

कराड (प्रतिनिधी) – वनवासमाची नंतर मलकापूरमध्ये वाढते करोना बाधितांचे प्रमाण नगरपालिकेसाठी डोखेदुखीचा विषय बनला आहे. बाहेर गावाहून आलेल्या प्रवास हिस्ट्रीच्या रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या मलकापूरने करोना बाधितांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. तर येथील करोना वॉरियर्सच्या प्रयत्नामुळे यापैकी 34 जण करोनामुक्‍त झाले आहेत. असे असतानाही करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता मलकापूर वासियांनी काळजी घेण्याची नितांत … Read more

रस्त्यावरील हमरीतुमरी झाली नित्याची

उमेश सुतार भुयारी मार्ग होतोय ब्लॉक मलकापूर फाट्यावर भुयारी मार्गावर दोन्हीही उपमार्गालगत हातगाडा व्यावसायिकांनी ठिय्या मांडला आहे. त्यांच्यात भुयारी मार्गाजवळ गाडे लावण्याची स्पर्धाच लागलेली असते. गाणे लावण्यावरून अनेक वेळा किरकोळ भांडणे होत असल्याने गर्दी होऊन बऱ्याचदा हा भुयारी मार्ग ब्लॉक होत आहे. कराड  – कराडनंतर मलकापूरला शहराचा दर्जा मिळाल्याने तेथील वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. मलकापूर … Read more

मलकापूरजवळ अपघातात दोन ठार

ट्रकची जीपला जोरदार धडक मृत इंदापूर तालुक्‍यातील ट्रक चालक फरार कराड – मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत वीसचाकी ट्रकने राष्ट्रीय महामार्गाकडेला थांबलेल्या जीपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्‍यातील दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवार, 25 रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर चालकाने ट्रकसह … Read more

राज्य मार्गासाठी 17 कोटी मंजूर

मलकापूर-नांदलापूर-कोकरुड कराड – मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतून गेलेला मलकापूर-नांदलापूर-कोकरुड हा राज्य मार्ग क्र. 144 चे रुंदीकरण, मजबूतीकरण व आरसीसी गटर्ससाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे शिफारशीनुसार सुमारे 17 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी मिळाली असल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले, सन 2011 साली माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष निधीतून … Read more