लाखेवाडीत रंगला इंदापूर, माळशिरस, माढा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

इंदापूर – इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड  विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये एस. एस. सी. उत्तीर्ण सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट मेहनत करून मिळवलेल्या यशाचे कुणीतरी कौतुक केले तर आणखी मेहनत करून उत्तुंग यश मिळवण्याची प्रेरणा … Read more

तुमची संपत्ती लुटणारं सरकार हवं आहे का? काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती वाटणार ; मोदींचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 । राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता राज्यात सर्व पक्षांनी सभांचा धडका सुरु केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत. आज  मंगळवारी माळशिरसमध्ये रणजितसिंह निंबाळकर, लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारे आणि धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहे. यावेळी माळशिरसमध्ये मोदी यांनी … Read more

पुणे जिल्हा : माळशिरसमध्ये एमआयडीसी व्हावी

* उद्योग मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याची आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते यांची मागणी * 4 गावांतील 210 एकर जमीन उपलब्ध करता येणार अकलूज – माळशिरस तालुक्‍यात मिनी औद्योगिक वसाहत होण्यासंदर्भात आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत जमिनीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व राम सातपुते यांनी … Read more

पुणे जिल्हा : माळशिरसवर ‘श्री भुलेश्‍वर ग्रामविकास’चे वर्चस्व

लोकनियुक्‍त सरपंचपदी आरती यादव : श्री शंभो ग्रामविकास आघाडीला तीन जागा भुलेश्‍वर – पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील झालेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्ञानेश्‍वर यादव यांच्या श्री भुलेश्‍वर ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सरपंच पदासह आठ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर अरुण यादव यांच्या श्री शंभो ग्रामविकास आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे … Read more

जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केलं लग्न; अकलूजमधील घटना, कारण वाचून व्हाल थक्क

पंढरपूर – जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याची आगळी-वेगळी घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज घडली आहे. रिंकी आणि पिंकी असे जुळ्या बहिणींची नावे असून अतुल असे मुलाचे नाव आहे. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हाॅटेल येथे हा विवाह सोहळा पार पडला. अतुल माळशिरस तालुक्यातील आहे. त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी … Read more

माळशिरस तालुक्यात वरुणराजाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

अकलूज –माळशिरस तालुक्यात वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने वेळेत पावसाला सुरुवात झालेली असल्याने वरुणराजाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावला आहे. अकलूज ता. माळशिरस परिसरात रविवारी सायंकाळी 2 तास दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ऊस लागवडीसाठी सरी सोडलेली होती. अचानक वरुणराजाची हजेरी लागली. दुपारी दोन ते … Read more

भुलेश्‍वराच्या गाभाऱ्यात फुले, मिठाईची सजावट

दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त प्रातिनिधीक यात्रा साधेपणाने भुलेश्‍वर(प्रतिनिधी ) – माळशिरस (ता. पुरंदर) येथील भुलेश्‍वर महादेवाची श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारची प्रातिनिधीक यात्रा शांततेत पार पडली. यावेळी गाभाऱ्यामध्ये विविध प्रकारची फुले व मिठाईचा वापर करून आकर्षक सजावट तर गाभाऱ्या समोर मंडपात फुलांचा आकर्षक गालीचा तयार करण्यात आला होता. दरवर्षी मध्यरात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी भक्‍तांची रांग लागलेली … Read more

निगडीतील दोन मुलांचा माळशिरसमध्ये बुडून मृत्यू

पिंपरी  (प्रतिनिधी) – लॉकडाऊनपूर्वी गावी गेलेल्या निगडीतील दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी या गावात शुक्रवारी (दि. 15) दुपारी घडली. हर्षद शामराव भगत (वय 12) व सिद्धार्थ शामराव भगत (वय 9) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. ते यमुनानगर येथील माता अमृतामयी शाळेत शिकण्यास होते. तर शामराव भगत हे रिक्षाचालक आहेत. भगत यांचे जवळचे नातेवाईक आजारी असल्याने सर्व कुटुंबीय माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी या गावी गेले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन झाल्यामुळे ते गावीच अडकून पडले होते. मुले पोहायला शिकण्यासाठी आपल्या पालकांसह शेततळ्यावर जात होते. शुक्रवारी दुपारीही मुलांनी पोहण्याचा हट्ट केला. मात्र घरात काम असल्याने आपण थोड्या वेळाने जाऊ असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. मात्र आम्ही पुढे जातो, तुम्ही मागून या, असे वडिलांना सांगून हर्षद आणि सिद्धार्थ आपल्या लहान चुलतभावाला घेऊन शेततळ्यावर गेले. तिथे खेळत असताना एका भावाचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा भाऊ गेला असता तो देखील पाण्यात बुडू लागला. लहान चुलत भावाने धावत घरी जाऊन घडलेली हकीगत घरी सांगितली. त्यामुळे घरातील सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेतली. बुडालेल्या सिद्धार्थ आणि हर्षद यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. ओटास्कीम परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांची सरशी

माळशिरस मतदारसंघात भाजपच्या राम सातपुते यांनी मारली बाजी अकलूज – माळशिरस विधानसभा निवडणुकीत पहिल्या फेरीपासून ते 19व्या फेरीपर्यंत मतमोजणीत आघाडी घेतलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तम जानकर यांचा 2 हजार 590 मतांनी पराभव करीत भाजपाच्या राम सातपुते यांनी बाजी मारली. जानकर यांचा निसटता पराभव झाला असला तरी ही निवडणूक शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रतिष्ठेची केली … Read more

माळशिरसच्या बदल्यात कॅन्टोन्मेंट द्या

पुणे – भाजप-शिवसेना महायुतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सहा जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यात त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर या जागा रिपाइंला सोडण्यात आल्याची अधिकृत घोषणा बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मात्र, … Read more